रत्नागिरीत लवकरच उभारणार क्रूझ टर्मिनल
रत्नागिरी:- केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही सागरी पर्यटनवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात तरतुदीही करण्यात आल्या आहेत. या अंतर्गतच आता रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रूझ टर्मिनल उभारले…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत होणार विविध विकासकामांचं भूमिपूजन
रत्नागिरी: स्वगय रतन टाटा यांनी सीएसआरमधून मंजूर केलेल्या स्कील डेव्हलमेंट सेंटरचे भूमीपूजन, थिबापॅलेस येथील थ्रीडी मल्टीमिडिया शोचा शुभारंभ, भगवती बंदर येथील शिवसृष्टी टप्पा-2चा शुभारंभ दि.17 मार्च रोजीज राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा…
आता राज्यातील या जिल्ह्यातील पोलीस आडनावाशिवाय नेमप्लेट लावणार
बीडमध्ये जातीय भेदभाव संपवण्याच्या प्रयत्नासाठी, पोलिसांनी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील पोलीस आता आडनावाशिवाय नेमप्लेट लावतील. गुरुवारी याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस विभागाच्या कार्यालये आणि…
दापोलीच्या तेजलची इस्रो भेटीसाठी निवड!
इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयात तेजल घेत आहे शिक्षण दापोली : शहरातील स्नेहदीप संस्थेच्या इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयातील तेजल दिनेश कदम या विद्यार्थिनीची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. दरवर्षी…
रत्नागिरी पोलिसांचा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत इशारा; कायद्यानुसार कठोर कारवाईचा इशारा
रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ऐतिहासिक व्यक्ती, थोर पुरुष, उच्च पदावरील व्यक्ती किंवा समाजातील कोणत्याही व्यक्तीबद्दल भावना दुखावतील, अशी पोस्ट…
सराईत गुन्हेगारांना प्रशासनाने दोन वर्षांसाठी तडीपार केलं
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली. स्वप्नील बाळू पाचकुडे (रा. करबुडे, रत्नागिरी) आणि सफी उल्ला समीर सोलकर (रा. कोकणनगर, रत्नागिरी) या दोघांना रत्नागिरी,…
सायकल रॅली व बीच कबड्डी स्पर्धा उत्साहात
रत्नागिरी : भारतीय खेळ प्राधिकरण, क्षेत्रीय केंद्र, मुंबई यांच्या निर्देशानुसार फिट इंडिया अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे संडे विथ सायकल ” फिटनेस का डोस, अर्धा तास…
विनयभंग करणाऱ्याला ‘त्या’ संशयित आरोपीला जमीन नाहीच – कोर्ट
रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दिवा पॅसेंजरमध्ये युवतीच्या विनयभंग केल्या प्रकरणी पिडीतेचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून संशयित इफराज इंतीखाब अलजी याचा जामीन अर्ज बुधवारी फेटाळून लावला आहे.…
दापोलीतील अडखळ येथे दोन गटात मारामारी
दापोली:- तालुक्यातील अडखळ तरीबंदर येथे वाहन लावण्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याठिकाणी दोन गट आमने सामने आल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी पोलिसांची…
शिमोत्सवात 19 गावांमधील वाद पोलीसांनी चर्चा घडवून मिटवला
रत्नागिरी:- जिल्ह्यात शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच गाव, वाडी अंतर्गत असलेल्या पारंपारिक वादामुळे जिल्ह्यातील केळेवडे (राजापूर), नागावे (अलोरे-चिपळूण) या दोन गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. गावात पाचपेक्षा अधिक लोकांनी…
