दापोलीत ‘निष्कर्ष सोनोग्राफी अँड डायग्नोस्टिक सेंटर’लवकरच सेवेत; योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन होणार
दापोली (जि. रत्नागिरी): दापोली शहरातील मेहता हॉस्पिटल समोर, शर्वरी सदन येथे ‘निष्कर्ष सोनोग्राफी अँड डायग्नोस्टिक सेंटर’ हे नवीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू होणार आहे. सोमवार, दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी…
मुरुड समुद्रकिनाऱ्यावर विनापरवाना बोट बुडाली; पर्यटकांचा जीव वाचला
मुरुड (ता. दापोली, जि. रत्नागिरी): मुरुड समुद्रकिनाऱ्यावर विनापरवाना सुरू असलेली बोट बुडाल्याची घटना रविवारी (१६ मार्च २०२५) दुपारी घडली. या बोटीत सात प्रवासी होते, ज्यात दोन लहान मुलांचाही समावेश होता.…
रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रमांनी आ. निलेश राणेंचा वाढदिवस साजरा
रत्नागिरी: माजी खासदार आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम उत्साहात साजरे केले. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मालवणमध्ये झालेल्या कार्यक्रमाला रत्नागिरीतील सतेज नलावडे, अशोक वाडेकर,…
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँककेचं अजित पवार यांच्याकडून कौतुक
रत्नागिरी : उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली. यावेळी त्यांनी बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले. “रत्नागिरी जिल्हा बँक…
हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जातीय सलोखा राखणाऱ्या राजाची प्रेरणा शिवसृष्टीतून मिळेल -उपमुख्यमंत्री अजित पवार
रत्नागिरी – राजा कसा असावा, सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता, जातीय सलोखा कसा राखत होता. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व घटकांना घेऊन कशा पध्दतीने पुढे जात होता, याचे…
आंबेड बुद्रुक गावात भीषण वणवा, चार तासांनंतर आटोक्यात
संगमेश्वर: तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे शुक्रवारी (१५ मार्च २०२४) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण वणवा लागला. मानसकोंड येथील एका गोठ्याजवळ वणवा पोहोचल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, आंबेड गावचे…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात: दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू
संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात सुरज फडकले (३५,…
चिपळुणात आगीचे सत्र सुरूच! बारदान गोडाऊन भस्मसात
चिपळूण: चिपळूण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वणवे आणि आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. डोंगररांगांपासून ते सपाट मैदानांपर्यंत आगीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होत आहे, तसेच आंबा,…
पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही – अजित पवार
टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन रत्नागिरी – उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. जे प्रकल्प हातात घेतले आहेत. राज्यात, जिल्ह्यात जे प्रकल्प होत आहेत, अशा प्रकल्पांना राज्य सरकारकडून…
दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचा आज शिंदे-शिवसेनेत प्रवेश
राजकीय वर्तुळात मोठी घडामोड होण्याची शक्यता दापोली: दापोली विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले माजी आमदार संजय कदम आज (दिनांक 18 फेब्रुवारी 2025) संध्याकाळी ४ वाजता मुंबईत येथील मुक्तागिरी बंगल्यात…
