अग्नी सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवणार, मंत्री उदय सामंत यांचे राष्ट्रीय परिसंवादात प्रतिपादन

मुंबई : २७ मार्च २०२५ रोजी मुंबईत एक्स्ट्रीमस प्रायव्हेट लिमिटेड आणि नॅशनल सेफ्टी कौन्सिल (एनएससी) यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक आणि अग्नी सुरक्षा या विषयावर एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात…

आंजर्ले येथील शिवदर्शन उर्फ दर्शन साठे यांची महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या सचिव पदावर नियुक्ती 

दापोली (सुयोग वैद्य) : दापोली तालुक्यातील निसर्गरम्य आंजर्ले गावातील शिवदर्शन उर्फ दर्शन साठे यांची महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या सचिव पदावर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे दापोली तालुक्याला पुन्हा एकदा मानाचे आणि…

बांग्लादेशी नागरिकाला आश्रय दिल्याप्रकरणी चिपळूणमधून एकाला अटक

चिपळूण: खेड:- तालुक्यातील कळंबणी येथील एका हॉटेलजवळील बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दहशतवादी विरोधी पथकाने यापूर्वी गजाआड केलेल्या बांग्लादेशी नागरिकाला आश्रय देणाऱ्या जॉनी मुल्लू मुल्ला (वय ३२, सध्या रा. खेर्डी-चिपळूण, मूळगाव…

रत्नागिरीत दुचाकी-इकोच्या धडकेत तरुण आंबा उद्योजकाचा मृत्यू

रत्नागिरी – रत्नागिरीतून काम आटोपून घरी निघालेल्या नाखरे येथील तरुण आंबा उद्योजक चंद्रवदन शैलेंद्र शिंदे-दसूरकर (वय २८) याच्या इलेक्ट्रीक दुचाकीला इको कारची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात त्याचा जागीच…

खेड: संशयित मद्यपी बसचालक अपघातानंतर तीन महिन्यांसाठी निलंबित

खेड – तालुक्यातील बहिरवली मार्गावर रविवारी, दि. 23 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सवणस गावाजवळ खेड-पन्हाळजे एसटी बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या घटनेत बसचालकाने मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून…

रत्नागिरीच्या शीळ धरणाचा पाणीपुरवठा ३१ मार्चपासून प्रत्येक सोमवारी बंद

रत्नागिरी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८६३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणखी तीन ते साडेतीन महिने पुरेल, असा अंदाज आहे. मात्र,…

दापोलीत किमान तापमानात वाढ, उष्णतेची लाट कायम

दापोली – कोकणात सध्या उन्हाळ्याने जोर पकडला आहे. दापोलीत किमान तापमानातही वाढ झाली आहे. मागील २४ तासांचे हवामान पाहता, दापोलीमध्ये कमाल तापमान ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.६ अंश…

दापोलीतील सुलेमान मुस्तफा खान यांना पीएचडी प्रदान

दापोली : दापोलीसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. दापोलीचे रहिवासी असलेले डॉ. सुलेमान मुस्तफा खान यांना त्यांच्या संशोधनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी पीएचडी पदवी प्रदान केली…

ममता बिपिन मोरे ‘अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार २०२५’ ने सन्मानित

नवी मुंबई: कलांश एंटरटेनमेंट आयोजित ‘अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार २०२५’ च्या दुसऱ्या पर्वात ममता मोरे यांना ‘सर्वोत्कृष्ट सौंदर्य उद्योजिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा २२ मार्च २०२५ रोजी…