महामार्ग चौपदरीकरणातील प्रलंबित कामांना गती द्या: आ. निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना; डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होणार
चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. आता पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, या कामाला गती देण्यासह अन्य प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना…
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कुटुंबासह काढला खास Ghibli स्टाइल फोटो
मुंबई – महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह एक खास Ghibli स्टाइल फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या अनोख्या फोटोमध्ये योगेश कदम यांच्यासह त्यांचे वडील व…
अगस्त्य सीव्ह्यू रिसॉर्टमध्ये आज संध्याकाळी स्वरतरंग संगीतमय संध्येचं आयोजन
दापोली – हर्णे येथील अगस्त्य सीव्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा येथे येत्या २९ मार्च २०२५ रोजी एका खास संगीतमय संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ‘स्वरतरंग’ असे नाव देण्यात आले…
भ्रष्टाचारावर प्रहार: रत्नागिरीत ACB ने लावला लाचखोराला लगाम!
रत्नागिरी : 28 मार्च 2025 रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी (वर्ग १) प्रदीप प्रीतम केदार (वय ५०) यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. अँन्टी करप्शन ब्युरो (ACB) रत्नागिरी…
मुंबई-गोवा महामार्ग रत्नागिरी जिल्ह्यात वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा
रत्नागिरी : कोकणातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेले या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आजही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही.…
पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ जहाजाचे अपहरण केले, रत्नागिरीच्या 2 तरुणांसह 7 भारतीय 10 बंधकांमध्ये
रत्नागिरी : मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटांपासून 40 नॉटिकल मैल अंतरावर समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ या मालवाहू जहाजावर हल्ला करून 10 खलाशांना बंधक बनवले आहे.…
रत्नागिरीच्या कोकण नगरात शबे कद्र उत्साहात साजरी
रत्नागिरी – दावते इस्लामी शाखा रत्नागिरीच्या वतीने कोकण नगर येथे शबे कद्र हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील २६ व्या…
रत्नागिरीचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांची महाराष्ट्र विधानसभा सचिव (१) पदावर नियुक्ती
रत्नागिरी : जिल्ह्यातील भाटीमिऱ्या गावाचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांची महाराष्ट्र विधानसभा सचिव (१) या पदावर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे कौतुक…
अद्वैत संतोष झगडे यांची केंद्र सरकारच्या इन्स्पायर अवार्डसाठी निवड
संगमेश्वर – बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी अद्वैत संतोष झगडे याची केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत इन्स्पायर अवार्डसाठी निवड झाली आहे. या यशाने संस्था…
रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर प्राप्त
रत्नागिरी : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रत्नागिरी आणि चिपळूण नगरपालिकेसाठी प्रत्येकी एक अशा दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. या टेंडरमुळे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन सेवांना बळकटी…
