दापोली अर्बन बँकेला 7 कोटी 20 लाखाचा ढोबळ नफा

दापोली – सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दापोली अर्बन बँकेने आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. बँकेने या वर्षात 7 कोटी 20 लाख रुपयांचा ढोबळ नफा…

दापोली पोलीस ठाण्यात मुलाने 70 वर्षीय आईवर जमिनीच्या वादातून केला हल्ला

दापोली : येथे घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि असामान्य आहे, कारण ती थेट पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी घडली. या प्रकरणात एका 70 वर्षीय महिलेवर तिच्याच मुलाने हल्ला केला, ज्यामुळे…

दापोलीत स्थानिक जेसीबी मालक संघटनेची स्थापना

दापोली – तालुक्यातील स्थानिक जेसीबी मालकांनी एकत्र येऊन ‘दापोली तालुका स्थानिक जेसीबी मालक संघटना’ची स्थापना केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि जेसीबी मालकांचे हित जोपासले…

स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ विरोधी कारवाई: रत्नागिरीत गांजासह एकाला अटक

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांवर प्रतिबंध घालण्यासाठी आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. रत्नागिरी शहर परिसरात मिरजोळे-नाचणकर चाळ येथे 477 ग्रॅम गांजा सदृश…

13 बांगलादेशी दोषी, 6 महिन्यांची मिळाली शिक्षा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृतपणे राहणाऱ्या 13 बांग्लादेशी नागरिकांना न्यायालयाने सहा महिन्यांची साधी कैद आणि प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी…

दाभोळ-दापोली मार्गावर भीषण बस अपघात: चालकाच्या निष्काळजीपणामुळे 7 प्रवासी जखमी!

कोकणातील राज्य परिवहन बस अपघातांमध्ये वाढ दापोली : रत्नागिरी विभागातील दाभोळ-दापोली मार्गावर गुरुवारी (03 एप्रिल 2025) सकाळी सुमारे 11.45 वाजता झालेल्या भीषण बस अपघाताने कोकणातील राज्य परिवहन बस अपघातांच्या वाढत्या…

दापोलीत निष्कर्ष सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक सेंटरचे  राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन

दापोली: शहरातील शर्वरी सदन, मेहता हॉस्पिटल येथे डॉ. समीक्षा कुणाल मेहता (MBBS, DMRE) आणि डॉ. कुणाल प्रशांत मेहता यांच्या ‘निष्कर्ष सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक सेंटर’चे उद्घाटन सोमवार, दिनांक 31 मार्च 2025…

कर्दे (दापोली) गावच्या पर्यटन विकासासाठी १४ कोटींहून अधिक निधी मंजूर

ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या खात्याने मंजूर केला निधी दापोली : कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील उत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून सन्मानित झालेल्या कर्दे गावच्या सर्वांगीण…

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: 24 तास सुविधा देणाऱ्या दुकानांना निर्बंध नाही

मुंबई, 2 एप्रिल 2025 – चोवीस तास सुविधा देणाऱ्या दुकानांमुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेला फायदा होतो आणि कायद्याने या दुकानांवर वेळेचे कोणतेही निर्बंध नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.…

बलात्कार आणि पॉक्सोच्या आरोपातून दापोलीतील एकाची निर्दोष मुक्तता

विधीज्ञ महेंद्र बांद्रे यांचा युक्तिवाद ग्राह्य खेड – लॉकडाऊन काळात (डिसेंबर २०२०) एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात अडखळ (जि. रत्नागिरी) येथील ३५ वर्षीय राजेश मळेकर या तरुणाची खेड येथील…