रत्नागिरी नगर परिषदेत जनतेच्या पैशाचा कोट्यवधींचा अपव्यय! तत्कालीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांनी प्रतिज्ञापत्र सादर करा!
न्यायालयाच्या आदेशाने रत्नागिरीत राजकीय वर्तुळात खळबळ रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या नवीन नळ पाणी योजनेत झालेल्या कथित कोट्यवधी रुपयांच्या अपव्ययामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी तत्कालीन…
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची “अंमली पदार्थ विरोधी कारवाई”: ब्राउन हेरॉईन जप्त, एकाला अटक
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांवरील कारवाई अधिक तीव्र करण्याच्या पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे.…
शिक्षक संघ हेच प्राथ. शिक्षकांच्या समस्या सोडविणारे प्रभावी व्यासपीठ- संतोष कदम
दापोली शिक्षक संघ आयोजित शिक्षक संघ प्रवेश कार्यक्रमात प्रतिपादन दापोली- अगदी केंद्र संघटकापासून ते राज्याध्यक्षांपर्यंतचा थेट सुसंवाद असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव शिक्षक संघटना आहे. अगदी तळागाळातील…
रत्नागिरीच्या मांडवी बीचवर ९ एप्रिल रोजी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचे उद्घाटन
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सोयीसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेंतर्गत रत्नागिरीच्या समुद्रकिनारी ६ ठिकाणी सेल्फ क्लिनिंग…
जिल्ह्यातील मुली आणि महिलांसाठी कर्करोग प्रतिबंधक लस: तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन
पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांना कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एचपीव्ही लस देण्यासाठी तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात…
खेडमध्ये सिंधुरत्न योजना कार्यशाळा आणि खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा संपन्न
खेड : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली खेड येथील श्रीमान द. ग. तटकरी सभागृहात सिंधुरत्न योजना तालुकास्तरीय कार्यशाळा तसेच खरीप हंगाम २०२५ पूर्वतयारी आढावा बैठक नुकतीच पार पडली.…
थरारक कारवाई: रत्नागिरीत 77,500 रुपयांची हिरोईन जप्त
आज रत्नागिरीत रामनवमीचा उत्सव जोरात सुरू होता. रस्त्यावर मिरवणुका, ढोल-ताशांचा नाद आणि लोकांची गर्दी यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. पण या सणाच्या धामधुमीतही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचं तीक्ष्ण लक्ष…
CSMT स्टेशनवरील चहावाल्याचा मोठा तिकीट घोटाळा उघड, महिन्याला दीड ते दोन लाखांची कमाई
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील एका चहावाल्याने रेल्वेच्या कन्फर्म तिकीट घोटाळ्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविंद्र कुमार साहू असे या चहावाल्याचे…
दापोली तालुक्यातील भाजपा कार्यालयात भाजपाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
दापोली, दिनांक ५ एप्रिल २०२५ – दापोली तालुक्यातील केळसकर नाका येथील भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) कार्यालयात आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हाध्यक्ष…
दापोलीत “काव्यलीला” कवितासंग्रहाचा आज प्रकाशन सोहळा
दापोली : साहित्य क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू करणारा आणि काव्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरणारा “काव्यलीला” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दापोली येथे आयोजित करण्यात आला आहे. कवयित्री श्रीमती सुनिता दिलीप बेलोसे…
