गतस्मृतींची गजबज- नव्हे, आठवांची गजबज
उपक्रमशील शिक्षक, प्रथितयश साहित्यिक तथा शाहीर राष्ट्रपाल सावंत यांचे नवे पुस्तक ‘गतस्मृतींची गजबज’ आज प्रकाशित होत आहे. चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात अतिशय दिमाखदार समारंभात या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य,…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनाचे शानदार उद्घाटन
दापोली: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनाचे उद्घाटन कोकण कृषी विद्यापीठातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात थाटात संपन्न झाले. या सोहळ्यास स्वागताध्यक्ष राज्यमंत्री योगेश कदम, अधिवेशनाचे…
‘नो कॉम्प्रोमाईझ! रत्नागिरीला अमली पदार्थमुक्त करा’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा कडक इशारा
रत्नागिरी: “अमली पदार्थांचा विळखा रत्नागिरीतून कायमचा हद्दपार करायचा आहे. यात कोणतीही तडजोड चालणार नाही!” असा थेट आणि कठोर इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला आहे. अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन…
नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा: “कुणालाही सोडणार नाही, नारायण राणेंच्या अटकेचा व्हिडिओ अजूनही सेव्ह”
मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना थेट इशारा देताना म्हटले की, खासदार नारायण राणे यांच्या अटकेचा व्हिडिओ त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये अजूनही सेव्ह…
गटशिक्षणाधिकारी सांगडे यांचेकडून साखळोली शाळेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव
दापोली : दापोली तालुक्याचे नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी आज सकाळी साखळोली नं. १ शाळेला आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील पॅट चाचणी, शाळा दुरुस्तीचे काम आणि शालेय कामकाजाची…
दापोलीच्या आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासव पिल्लांचा महोत्सव सुरू
दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माचा उत्साहपूर्ण महोत्सव गुरुवार, 10 एप्रिलपासून सुरू झाला आहे. 10 एप्रिल ते 10 मे या कालावधीत हा महोत्सव पर्यटक आणि स्थानिकांसाठी…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रविवारी जय भीम पदयात्रा
रत्नागिरी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रविवार 13 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथून जयभीम पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. या पदयात्रेचा…
चिपळूण अधिवेशनात जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती
चिपळूण: चिपळूण येथील शिक्षक पतपेढी सभागृहात आज संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात दापोलीचे शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.…
रत्नागिरी: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमुळे जिल्ह्यात 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक
रत्नागिरी: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांनी 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक करण्याचा संकल्प केला आहे. रत्नागिरी हा उद्योगांचे केंद्र म्हणून उदयाला येत असून, पर्यावरणपूरक उद्योग आणि पर्यटन प्रकल्पांसाठी महिलांनी…
मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय अधिवेशन 12 व 13 एप्रिल रोजी दापोलीत
दापोली : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक 12 व…
