महादेव रोडगेंंबाबत ‘माय कोकण’ची बातमी तंतोतंत खरी

दापोली : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे पुन्हा दापोलीत हजर होणार, ही माय कोकणनं दिलेली बातमी तंतोतंत खरी ठरली आहे. दापोलीमध्ये पुन्हा एकदा हजर होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या…

भाजपाच्या वतीनं दापोलीत DCC ची मागणी

भाजपा जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी मुख्यमंत्री उदध्व ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून दापोली DCC सुरू करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रामध्ये त्यानी लिहिलं आहे…

शिक्षकांतर्फे दापोलीतील कोरोना योद्ध्यांचा सन्मान

दापोली – राज्यातील लाखो प्राथमिक शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचा 58 वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धांचा सन्मान केला गेला. दरवर्षी समाज पूरक व…

जुनी पेन्शन तरतूद रद्द करणारी अधिसूचना शासनाने मागे घ्यावी : शिक्षक भारती संघटना

अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित पद्धतीने तातडीने पगार सुरू करावेत या मागणीसाठी आज शिक्षक भारतीचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले

तहसीलदार समीर घारेंनी रजा वाढवली

दापोली : प्रतिनिधी दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी आपली रजा वाढवून घेतली आहे. 29 जून 2020 ते 17 जुलै 2020 पर्यंत ते रजेवर होते. पण आता त्यांनी आपली रजा 14…

दापोलीत आणखी चार रूग्ण, एकाचा मृत्यू

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 27 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1336 झाली आहे. दरम्यान 45 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.…

विनामास्क फिरणार्‍या २३६ जणांवर कारवाई

चिपळूण : शहर परिसरासह बाजारपेठेत विनामास्क फिरणार्‍या आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणार्‍या अशा एकूण २३६ नागरिक व व्यापार्‍यांवर नगर परिषदेच्या भरारी पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सांगून न समजणाऱ्यांवर…

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये कोरोना

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सतत वाढत आहे. शहर पोलीस ठाण्यातही आता कोरोना दाखल झाला आहे. शहर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीसालाकोरोनाची झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मंगळवारी रात्री…

तुम्ही चुकीचा मास्क तर वापरत नाहीयेत ना?

मुश्ताक खान / रत्नागिरी कोरोनाच्या या महामारीत तुम्ही घरा बाहेर पडत असाल आणि झाकण असलेलं एन95 मास्क वापरत असाल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं ध्यानात घेणं आवश्यक आहे.…

जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्ण 499, दापोलीत आज 15 जण बरे झाले

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 47 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1309 झाली आहे. दरम्यान 19 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.…