मुंबई रेल्वे अपघात: मुंब्रा स्थानकाजवळ लोकल ट्रेनची धडक, 4 ठार, 13 जखमी
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास भीषण रेल्वे अपघात घडला. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवासी दरवाज्याला लटकलेले असताना,…
अश्फाक काद्री यांची रत्नागिरी शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती
रत्नागिरी: काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अश्फाक काद्री यांची रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही घोषणा केली. काद्री यांच्या निवडीमुळे शहर काँग्रेसमध्ये…
निवळी येथे १७ तासांच्या खोळंब्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू
रत्नागिरी : निवळी येथे रविवारी (दि. ८ जून २०२५) सकाळी ८ वाजता बस आणि टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे १७ तास ठप्प झाली होती. टँकरमधून गॅस…
दापोली पोलिसांचा गोवंश कत्तल प्रकरणी छापा, 29 जनावरांची सुटका, एकाला अटक
रत्नागिरी : जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्व…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात: मिनी बस आणि गॅस टँकरची धडक, आग लागल्याने नुकसान
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात आज सकाळी (रविवार, 8 जून 2025) एक भीषण अपघात घडला. चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी मिनी बसला CNG गॅस टँकरने जोरदार धडक दिल्याने बस 20…
दापोली ब्रेकिंग: मंगेश राजाराम मोरे यांची दापोली तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड
दापोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दापोली तालुका अध्यक्षपदी मंगेश राजाराम मोरे (बंटी मोरे) यांची निवड झाली आहे. या नियुक्तीमुळे दापोली तालुका काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे. मंगेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली…
महाराष्ट्र राज्यमंत्री योगेश कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर
दापोली : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी होणाऱ्या या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित…
दापोलीत घरफोडी: अज्ञात चोरट्याने ₹३७,००० किंमतीचे चिरेखाणीचे साहित्य लंपास केले
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव ब्रम्हणवाडी येथे एक धक्कादायक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक २३ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून ते ४ जून २०२५ रोजी सायंकाळी…
जागतिक पर्यावरण दिन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे उत्साहात साजरा
रत्नागिरी : आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे विविध कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांतर्फे पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यंदाची…
खेड पोलिसांची सलग तिसरी कारवाई: एकाच रात्री दोन मोठ्या कारवायांसह दोन गांजा तस्करांना अटक
त्याच दिवशी, ०४ जून २०२५ रोजी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना दुसरी गुप्त माहिती मिळाली की, तुतारी एक्सप्रेस ट्रेनमधून एक २०-२५ वयोगटातील इसम हिरव्या रंगाच्या बॅगेत गांजा घेऊन विक्रीसाठी येत…
