विनामास्क फिरणाऱ्यांवर आजपासून कारवाई
दापोली : शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपंचायत प्रशासन, महसुल प्रशासन व पोलीसांमार्फत सोमवारपासून (दि. २२) कठोर कारवाई करण्यात येत आहे. तहसील कार्यालय, आझाद मैदान, एस.टी. बस स्टँड, केळसकर नाका या…
रत्नागिरी जिल्ह्यात आज २७ नवे रुग्ण ,आज ७ रुग्ण बरे,दोन रुग्णाचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज २७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
सोमवारपासून महाराष्ट्रात कशा कशावर बंदी राहणार?
मुंबई: राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे.
दापोली एसटी डेपोत तब्बल १८ बसेस नादुरुस्त
सर्वसामान्यांची असलेली एसटी सध्या अडचणीत आहे. रत्नागिरी विभागातील दापोली आगारातून लॉंग रुट वर सुटत असलेल्या बसेस कधीहि बंद होतील अशी भिती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ८५६ कोरोना पॉझिटिव्ह; तर ३६२ रुग्णांचा बळी
जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ८५६ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत ९ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९४.५७ इतकी आहे.
आर. आर. वैद्य शाळेत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
दापोली : येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संचालित आर आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल दापोली येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी…
बंद पडलेली आंबेत-म्हाप्रळ दरम्यानची फेरी बोट सेवा सुरू
रत्नागिरी : आंबेत आणि म्हाप्रळ दरम्यान बंद पडलेली फेरी बोट सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ग्रामस्थ आणि फेरी बोट प्रशासनामध्ये यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचा 50 किलोमीटरचा…
मुख्यमंत्री पशुस्वास्थ फिरत्या दवाखान्याचे मंडणगड मध्ये लोकार्पण सोहळा संपन्न
महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजने अंतर्गत फिरता पशुवैद्यकीय दवाखान्याचा लोकार्पण सोहळा दापोली विधानसभा मतदार संघाचे आ. योगेश दादा कदम यांच्या शुभहस्ते नुकताच पशुवैद्यकीय दवाखाना मंडणगड येथे संपन्न…
CSR कार्यक्रमांतर्गत केळशी सागरी किनारी पार पडली स्वच्छता मोहीम
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दापोली तालुक्यात तहसीलदार वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सागरी किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.