दादर येथील बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा रिजनल लाॅयर्स कॉन्फरन्समध्ये कल्पलता भिडे यांचा सन्मान
मुंबई : दादर, मुंबई येथे आज दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने आयोजित रिजनल लाॅयर्स कॉन्फरन्सचे थाटात उद्घाटन झाले. या प्रतिष्ठित कार्यक्रमात प्रख्यात,…
पुस्तकाचे गाव मालगुंड आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन रविवारी उत्साहात होणार
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन आणि साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुस्तकाचे गाव’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावाला ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून मान्यता देण्यात आली…
रत्नागिरीत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या ‘जनता दरबार’मध्ये 90% तक्रारींचा जागेवरच निकाल
रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित केलेल्या ‘जनता दरबार’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी झालेल्या या दरबारात 25 विभागांशी संबंधित 123 अर्ज प्राप्त झाले,…
व्हीडीएस परीक्षेत आंजर्ले नं.१ शाळेचे सुयश
दापोली- दापोली पंचायत समितीचा शैक्षणिक उपक्रम असलेल्या व्हीजन दापोली शिष्यवृत्ती परीक्षेत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा आंजर्ले नं.१ने घवघवीत यश संपादन केले असून या शाळेचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत…
दापोलीमध्ये उद्या रक्तदान शिबिराचं आयोजन
दापोली : तालुका प्रशासन दापोली आणि लायन्स क्लब दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 17 एप्रिल 2025 रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत “भव्य रक्तदान शिबिर” आयोजित करण्यात…
बाबासाहेबांचे ज्ञानस्मारक आंबडव्यात – पालकमंत्री डॉ. उदय सामंत ; मंडणगडमध्ये एक हजार एकरांत एमआयडीसी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
रत्नागिरी : जगातून अभ्यासक, पर्यटक येतील असे भव्य-दिव्य स्मारक बाबासाहेबांच्या आंबडवे गावी उभारले जाईल. हे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचे असेल, ज्ञानस्मारक असेल. बाबासाहेबांच्या विचाराला तडा घालण्याचा जो प्रयत्न करेल, त्याला महाराष्ट्र…
दापोलीच्या पाजपंढरीत निवडणूक वादातून राडा, सहा जणांवर गुन्हा दाखल
दापोली: तालुक्यातील पाजपंढरी येथे विधानसभा निवडणुकीतील वाद चव्हाट्यावर आल्याने दोन गटांमध्ये तुंबळ राडा झाला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश जनार्दन चोगले, अनिल…
चंद्रनगर शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
दापोली- दापोली तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. इयत्ता सातवीतील विद्यार्थी सोहम योगेश मुलूख याच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम…
जीवन सुर्वे यांचा सन्मान
दापोली- चिपळूण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशनात दापोली शाखेचे शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल…
दापोली शहरात आधुनिक उद्यानाचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सोमवारी भव्य उद्घाटन
दापोली : दापोलीतिल दाभोळ-दापोली रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नव्या आणि आकर्षक उद्यानाचे उद्घाटन येत्या सोमवारी, १४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी तीन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभमुहूर्तावर…