25 वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधान यांच्याकडे मागणी
कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचविणे आवश्यक आहे,
पाच हजार दोनशे वैद्यकीय अधिकारी आणि पंधरा हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणार वैद्यकीय शिक्षणमंञी अमित देशमुख यांची माहिती
राज्यात कोविड-१९ चा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला आहे.
आवश्यक सेवांमध्ये आणखी गोष्टींचा समावेश
मुंबई: ४ एप्रिल रोजी ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले…
आमदार योगेश कदम कोरोना पॉझिटिव्ह
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह!! प्रकृती ठीक वाटत नसल्याने मी कोरोना चाचणी केली, ती पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जे कुणी…
रत्नागिरी जिल्ह्यात आज १३२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आज १३२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्रीपदी वर्णी
अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा…
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून तो सोपवण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे रवाना झाले आहेत,
धार्मिक स्थळं, सलून, शाळा बंद? 5 एप्रिलपासून कडक अंमलबजालणी
कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
केंद्रीय पथकं महाराष्ट्रासोबतच पंजाब आणि छत्तीसगडचाही दौरा करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींची करोनाचा फटका बसलेल्या १० राज्यांसोबत बैठक पार पडली.