महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन; अशी आहे ठाकरे सरकारची योजना

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्याने ठाकरे सरकारकडून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

म्यूकरमायकोसीसची लक्षणे कोणती? हा आजार बरा होतो का?

रत्नागिरी : कोविड झालेल्या रूग्णांना राज्यात काही ठिकाणी म्यूकरमायकोसीस या बुरशीजन्य (काळी बुरशी) आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. खबरदारी म्हणून आजाराविषयी खरी माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे. म्यूकरमायकोसीस या…

फौजदारी गुन्हा दाखल करून अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – किरीट सोमय्या

रत्नागिरी : परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे बेकायदेशीर रिसॉर्ट उभे केले. मी तक्रार केल्यावर प्रशासनावर दबाव टाकून शासकीय नियमांचा भंग करून ती जागा विकली. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत…

शॉर्ट फिल्म ‘नवी सुरुवात’ रिलीज

युट्युबवर प्रदर्शित; सात मिनिटांच्या शॉर्ट फिल्म भरभरून प्रतिसाद रत्नागिरीन्यु एरा प्रोडक्शन्स आणि मराठी रंगभूमी, रत्नागिरी यांनी तयार केलेली ‘नवी सुरुवात’ ही शॉर्ट फिल्म नुकतीच यु ट्युब वर प्रदर्शित झाली आहे.…

कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पूर्ण होताच त्याचा संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…

देशात रुग्णवाढीसह मृत्यूच्या संख्येतही घट…

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. रोज नवनवीन आकडे समोर येत आहे. मात्र काल आलेली आकडेवारी दिलासादायक ठरली आहे.

देवेंद्र फडणवीसांकडून घोसाळकर कुटुंबाचे सांत्वन

आपल्या लाडक्या नातीला भेटून परतत असताना बोरज येथे विद्युत तारेच्या स्पर्शाने आजी आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेड तालुक्यातील…

तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून देणार-मत्सव्यवसाय मंत्री अस्लम शेख

तोक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारांच्या नौकेचे तसेच त्याच्या घरांचे नुकसान झालेले असून त्याच्या नौकाना नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे वस्त्रोद्योग, मत्सव्यवसाय, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.