करोना निर्बंध काळातही गणेशभक्तांची कोकण रेल्वेवर झुंबड
करोना निर्बंध असतानाही कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करताच आरक्षणासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली.
शाळा सुरू करण्याबाबत पालकांच्या सूचना, अभिप्राय, मत जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग सर्वेक्षण करणार
कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15जुलैपासून सुरु…
देशातले ५३ टक्के करोना रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये; आरोग्य मंत्रालयाची माहिती
देशातील करोनाच्या दैनंदिन बाधितांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी असली तरी धोका टळलेला नाही. करोनाची दुसरी लाट अजूनही काही भागात असल्याचे आढळून आले आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून शब्बासकी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टिमचे कौतुक करण्यात आलं.
दापोलीत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ
आज दापोली तालुक्यात तब्बल 64 पॉझिटिव्ह रूग्ण तालुक्यात आढळले आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेची नवी इमारत होणार; जिल्ह्याच्या विकासासाठी 70 कोटींचा निधी
महाविकास आघाडीच्या सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मिळणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेला 70 कोटी रूपयांचा निधी मिळणार
रत्नागिरी जिल्ह्यात आज ४०१ कोरोनाबाधित
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळु कमी होऊ लागली आहे.
देवरुख मध्ये पिस्तुलाचा धाक दाखवत लुबाडले ५ लाख रुपये
शहरातील कांजिवरा भागातील नुरुल होदा मशहूरअली सिद्दिकी (४६) यांच्या घरात घुसून अज्ञात चौघांनी ५ लाख ३८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे येथे बदली
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली
