कोरोना तपासणी अहवाल आता थेट मोबाईल वर मिळणार
कोरोना बाबत करण्यात आलेल्या आर टी -पीसीआर तपासणी बाबत असणारा अहवाल मोबाईल अँपवर
सरकारला एक लस ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना…; पुनावाला यांनी जाहीर केली लसीची किंमत
सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने भारत सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहीर : परिवहन मंत्री ॲड. अनिल परब
राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्यानुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यात आला
देशात गेल्या २४ तासांत करोनाचे २ लाख ५९ हजाल १७० नवीन रुग्ण : १७६१ रुग्णांचा करोनाने मृत्यू
देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज लसीकरण आणि करोना रुग्णांबाबत माहिती दिली.
माध्यमांनी कोरोनाविषयी जनजागृती करावी आणि लोकांमधील भिती दूर करावी- पंतप्रधान मोदी
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आताची लाट खूप मोठी आहे.परंतु आरोग्य यंत्रणा ,योग्य योजना, पुरेसा औषधपुरवठा आणि लस याद्वारे आपण या संकटावर मात करुया
रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड स्थितीच्या माहितीसाठी प्रशासनाने बनवले संकेतस्थळ
जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दहावीचे २१,७८७ विद्यार्थी परीक्षा न देता झाले पास
कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे शासनाने दहावीच्या परीक्षाच रद्द केल्या आहेत.
जिल्ह्यात ६८५ तर दापोली एका दिवसात १६२ कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी : कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्यात परिस्थिती फार चांगली नाहीये. (Ratnagiri corona update) काल ५०० वरून पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा २५९ आला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण आज पुन्हा एकदा ६८५चा…
रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना
पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू
महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ काल रवाना करण्यात आली
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाप्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा : ना. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाप्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा आहे