२५ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयातीचा आरोग्य विभागाचा प्रस्ताव!

महाराष्ट्रात आजघडीला जवळपास ७० हजार अॅक्टिव्ह करोना रुग्ण असून ही संख्या एप्रिल अखेरीस ९९ हजारापर्यंत वाढू शकते असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे उद्या कार्यान्वित होणार

मुंबईत कोविशिल्ड लसींचे दीड लाख डोस उपलब्ध झाले असल्याचं मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलं.

मुंबईत ‘जम्बो कोविड’ सेंटरसाठी केंद्राकडून परवानगी”

राज्यातील वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिविर इंजकेश्नसह लस तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेळोवेळी केंद्र शासनाकडे आरोग्य यंत्रणेला बळकटी…

ऑक्सिजनसाठी ‘सोना अलॉयज्’ला २४ तासात मंजूर केला अतिरिक्त वीज जोडभार उद्यापासून मिळणार १० ते १५ टन प्राणवायू

महाराष्ट्रातील ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकार अटीतटीचे प्रयत्न करीत असताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सक्रिय पुढाकारामुळे राज्याला लवकरच दररोज किमान १५ टन प्राणवायू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अँपेक्स हॉस्पिटल प्रशासन ताब्यात घेण्याच्या तयारीत, प्रशासनाच्या देखरेखीखाली हॉस्पिटल सुरू ठेवणार

रत्नागिरी येथील अँपेक्स कोव्हिड रुग्णालयाबाबत लोकांच्या वाढत्या तक्रारी आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली

सरसकट सर्वांच्याच रॅपिड अँन्टीजेन टेस्ट केल्या गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण -माजी खासदार निलेश राणे

अँन्टीजेन टेस्ट मधून सर्वाधिक चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील ऑक्सिजनचा एकमेव प्लांटअसलेल्या क्रयोगॅस एअर प्रॉडक्टलिमिटेड या कंपनीला पोलिस बंदोबस्त

रत्नागिरी जिल्ह्यातील ऑक्सिजनचा एकमेव प्लांटअसलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील क्रयोगॅस एअर प्रॉडक्टलिमिटेड या कंपनीला पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे