रत्नागिरीतील 42 पर्यटक काश्मीरमध्ये सुखरूप, जिल्हा प्रशासनाचा संपर्क
रत्नागिरी : काश्मीरमधील पहलगाम आणि इतर ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून, सर्वजण सुखरूप आणि सुरक्षित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी…
रा.भा. शिर्के प्रशालेत जागतिक पुस्तक दिन व इंग्रजी भाषा दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेत मंगळवार, २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन आणि इंग्रजी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या…
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू, सरकार आणि विरोधक एकजुटीने प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी (दि. 21 एप्रिल 2025) केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांनी एकजुटीने या…
दापोली हर्णे येथे बिनविषारी सापाची ९० अंडी सापडली, ८० पिल्ले सुरक्षितपणे बाहेर
दापोली (हर्णे) : दापोली तालुक्यातील हर्णे येथील बाजार मोहल्ला परिसरातील रहिवासी माजीद महालदार यांनी दिनांक २७ मार्च २०२५ रोजी वाइल्ड ऍनिमल रेस्क्यू टीमला संपर्क साधून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या इम्रान मेमण…
दापोलीच्या खेर्डीत टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात: 2 जण गंभीर जखमी, 5 जणांना किरकोळ दुखापती
दापोली : तालुक्यातील खेर्डी येथे आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. मुंबईहून उंबर्ले येथे धार्मिक पूजेसाठी येणाऱ्या या वाहनातील प्रवाशांना हा अपघात झाला, ज्यामध्ये 2…
मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा: राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय
मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाबद्दल मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे…
यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळांनी 8 मे पर्यंत अर्ज करावेत
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार…
सृजन कलोत्सव: दशानेमा गुजराथी युवक संघटना, दापोली आयोजित तीन दिवसीय कला शिबिर
जालगाव : दशानेमा गुजराथी युवक संघटना, दापोली यांच्या वतीने जालगाव येथे सृजन कलोत्सव या तीन दिवसीय कला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २६, २७ आणि २८ एप्रिल २०२५…
रत्नागिरीत स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजा सेवन करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई
रत्नागिरी : शहरात अंमली पदार्थ गांजा सेवन करणाऱ्या दोन इसमांविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कठोर कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अंमली पदार्थाविरोधातील कडक कारवाईच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे…
दापोली तालुका भाजपा अध्यक्षपदी जया साळवी, ग्रामीण अध्यक्षपदी सचिन होडबे यांची निवड
दापोली : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने आज सर्व मंडल अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर केल्या. यामध्ये रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील सात मंडल अध्यक्षांचाही समावेश आहे. दापोली तालुक्यात प्रथमच दोन स्वतंत्र…