कोरोना विरूद्धच्या लाढाईत सर्वपक्षीय नेते आले एकत्र

रत्नागिरी : जिल्ह्यातील कराेना रुग्णांची संख्या वाढत आहे,या पार्श्वभूमीवर आज नामदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या मध्ये सर्वांनी एकजुटीने करोना विरोधाच्या लढ्यात…

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अब्दुल रहमान वणू यांचं निधन

सामाजिक वसा पुढे घेऊन जाणारे, तरुण मनांना चेतवणारे, ज्येष्ठ समाजसेवक, पर्यावरण प्रेमी, स्वच्छ भारत अभियानचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. अब्दुल रहमान वणू यांची आज प्राणज्योत मालवली. शिक्षणाच्या बाबतीत डॉ. ए आर…

दापोलीमधील होम क्वारंटाईन/हॉस्पिटल मधील गरजूंसाठी एक वेळेचा मोफत घरपोच डबा

कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठान, दापोली आणि अभाविप दापोली तर्फे हा उपक्रम दि.28 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे.

श्री मानाच्या गणपती मंडळकडून शववाहिनी सज्ज; मृतदेहावर दापोली नगरपंचायत करणार मोफत अंत्यसंस्कार !

नगरपंचायतीच्या स्मशानभुमीत दररोज कोरोनामुळे जवळपास चार पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम न. प.कर्मचारी अहोरात्र करत आहेत.

भारत बायटेक महाराष्ट्राला देणार ६०० रुपये दराने ८५ लाख लशी!

महाराष्ट्रात येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार असला तरी यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होणे हे एक मोठे आव्हान आहे.

कोरोना सोबत घालवलेले ते 17 दिवस

एक एप्रिलला रात्री ताप आला दोन तारखेला डॉ. प्रशांत मेहता साहेबांकडे गेलो. डॉ कुणाल मेहता यांनी तपासले इंजेशन दिले औषध लिहून दिलं आणि डॉ कुणाल मेहतांनी काका आपण टेस्ट करून…

रत्नागिरी लसीकरणाचा वाद आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला

रत्नागिरी:- शहरात शनिवारी (ता.24) झालेले खासगी लसीकरण शिबिर अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. अधिकाऱ्यांसह एका राजकीय पक्षाचे शहरप्रमुख व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी…