शेखर आग्रे राष्ट्रवादीत
दापोली : तालुक्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ क्रिकेटपटू शेखर आग्रे यांनी माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या दापोली नगर पंचयतीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीनं शिवसेनेकडून उदयनगर परिसरातून निवडणूक…
ओमिक्रॉन कोविडचा उत्क्रांत विषाणू रोखण्याचे जिल्हयासमोर आव्हान: जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील
कोविड विषाणूचा ओमिक्रॉन हा उत्क्रांत प्रकार अतिशय झपाटयाने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी
ओमिक्रॉनमुळे आरोग्य विभाग सतर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोव्हिड लसीकरणाच्या कामामध्ये गती देण्यात येत आहे. जिल्हयामध्ये या आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला…
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठीचे विधेयक मंजूर
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठीचे विधेयक मंजूर
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 77 टक्के आगार सुरू
रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलन सुरूच आहे. परंतु आता हळूहळू कर्मचारी कामावर हजर होऊ लागल्याने जिल्ह्यात मंडणगड, रत्नागिरी आगार वगळता अन्य सातही आगारातून वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली.…
ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर भारतात अलर्ट!
केंद्राने राज्यांना केली महत्वाची सूचना
ओमिक्रॉन या करोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात दहशत पसरली आहे.
ओबीसी आंदोलनाप्रकरणी राजपुरेंसह 18 जणांवर गुन्हे दाखल,
विनापरवानगी सभा व मोर्चा प्रकरणी पोलीसांकडून गुन्हा दाखल रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मनाई आदेशाचा भंग करून तसेच विनापरवानगी शुक्रवारी ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने सभा व मोर्चा आयोजित केला.याप्रकरणी ओबीसी समन्वय समितीचे…
दापोलीत एस. टी. बसवर दगडफेक, गुन्हा दाखल
दापोली/प्रतिनिधी खेड – दापोली मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बसवर अज्ञात व्यक्तीननं दगडफेक करून 8 हजार रूपयांचं नुकसान केलं आहे. दगडफेक करून ही व्यक्ती फरार झाली आहे. पोलीस या व्यक्तीचा शोध घेत…
सपोर्ट माय कोकण
‘माय कोकण’ चॅनलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजेच 2013 पासून आम्ही पत्रकारितेत कार्यरत आहोत. आशा आहे तुम्ही आमच्या बातम्या बघत असाल. एक टीम म्हणून काम करताना आम्ही प्रामाणिकपणे बातम्या देण्याचा…
