महाराष्ट्र पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. अरुण ढंग यांना संगणकशास्त्रात पीएच.डी. प्राप्त

मंडणगड: शेनाळे येथील महाराष्ट्र पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरुण ढंग यांना जेजेटी विद्यापीठ, राजस्थान यांच्या वतीने संगणकशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘प्रभावी शिक्षणासाठी उच्च शिक्षणात…

दापोलीतील कौमुदी जोशीला मिळाला कमिन्स एक्सिलेन्स अवॉर्ड

दापोली: दापोली शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विनोद जोशी यांची कन्या आणि सोहनी विद्यामंदिरची माजी विद्यार्थिनी कौमुदी विनोद जोशी हिने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल विभागात उत्कृष्ट कामगिरी करत…

मंत्री नितेश राणे पाजपंढरी येथील श्रीराम मंदिरात धर्म सभेला आज उपस्थित राहणार

दापोली : मंत्री नितेश राणे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा आज, शुक्रवारी नियोजित आहे. या दौऱ्यात ते दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील श्रीराम मंदिरात सायंकाळी ५.०० वाजता आयोजित धर्म सभेला उपस्थित राहणार…

जेसीआय दापोलीतर्फे प्रभावी वक्तृत्वावर परिवर्तनात्मक कार्यशाळेचे आयोजन

दापोली : जेसीआय दापोलीने संभाषण कौशल्ये, आत्मविश्वास आणि रंगमंचावरील प्रभावी उपस्थिती वाढवण्याच्या उद्देशाने एक परिवर्तनात्मक कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित केली. बुधवारी, २३ एप्रिल २०२५ रोजी करंजाणी, दापोली येथील सरोज मेहता आंतरराष्ट्रीय…

दापोलीतील दांपत्याने सांगितला पहलगाममधील थरारक अनुभव

रत्नागिरी : कोल्हापूरमधील २८ जणांचा पर्यटक गट केवळ दैव बलवत्तर म्हणून काश्मीर मधील दुर्घटनेतून थोडक्यात बचावला आहे. या गटात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील शिवप्रसाद चौगुले आणि त्यांच्या पत्नी प्रियांका चौगुले…

मुंब्रात काश्मीर दहशतवादी हल्ल्याविरोधात आंदोलन, कठोर कारवाईची मागणी

मुंब्रा: काश्मीरमधील बैसरन येथे मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याविरोधात बुधवारी मुंब्रा शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. ‘दहशतवाद मुर्दाबाद, दहशतवाद्यांना फाशी द्या’ अशा घोषणा देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. या आंदोलनात…

रवी गिते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती

कोंकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा स्विकारला पदभार नवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी आज कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. नवी मुंबईतील…

आंजर्ले व साखळोली येथे 25 व 26 एप्रिल रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन

दापोली : माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट, डीजीस्वास्थ्य फाउंडेशन आणि शिलक्ष्मी फाउंडेशन यांच्या सहकार्याने, तसेच आंजर्ले प्रतिष्ठान मुंबई, आंजर्ले शिक्षण संस्था संचलित एम. के. इंग्लिश स्कूल आंजर्ले, दापोली पोलीस ठाणे अंतर्गत…

रत्नागिरीचे पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित, पालकमंत्री उदय सामंतांनी साधला संवाद

रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 42 श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उद्योग मंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या पर्यटकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री…

आमदार भास्कर जाधव यांचा काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध, कठोर कारवाईची मागणी

गुहागर: काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.…