डॉक्टर ऑन कॉल – होम आयसोलेशन रुग्णांचा आधार, रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम,
रत्नागिरी जिल्हा परिषदेने , रत्नागिरी जिल्हा परिषद येथेच एक अभिनव प्रयोग सुरु केला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी योग्य ती सज्जता : पालकमंत्री ॲड. अनिल परब
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गुरुवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
ताऊक-ती” चक्रीवादळाविषयक सूचना
ताऊक-ती” चक्रीवादळाचा प्रवास हा समुद्रमार्गे असून चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गोवा आणि कोंकण विभागामध्ये दिनांक १५ ते १६ मे २०२१ दरम्यान ६० ते ७० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता
बाप रे! दापोलीत 16 अनधिकृत बंधूका जप्त, 10 जण अटकेत
दापोली पोलीसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून 16 अनधिकृत बंदुका ताब्यात घेत्यानं खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या या बंदूक तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं काम दापोली पोलीसांनी केलं आहे. या…
आपत्तीतील आपत्ती साठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे -जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा
समुद्रकिनाऱ्यालगत पाच किलोमीटरपर्यंत राहणार याबाबत संभाव्य चक्री वादळाचा इशारा देणारी दवंडी द्या व लोकांना याबाबत अवगत करा
उंबर्ले येथे परिचारीका दिन उत्साहात साजरा
उंबर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक परिचारीका दिन साजरा करण्यात आला.
दापोलीत जेसीआयने केला परिचारिकांचा सन्मान
जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोली या संस्थेमार्फत उपजिल्हा रुग्णालयातील परिचरिकांचा सन्मान करण्यात आला.
राज्यातील लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढला ,सध्या लागू असलेले कठोर निर्बंध ३१ मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय,बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांना आरटीपीआसीरआर टेस्ट बंधनकारक
करोनाचं संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्याने ठाकरे सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात होणार जॉन्सन अॅण्ड जॉन्सन लसीचे उत्पादन अमेरिकेकडून चाचपणी सुरू
अमेरिकेत परवानगी मिळालेल्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या लसीचे उत्पादन भारतात घेण्याचे प्रयत्न अमेरिकेने सुरू केले आहे.
माझी रत्नागिरी माझी जबाबदारी जिल्ह्यात 11 लाख 17 हजाराहूंन अधिक नागरिकांची तपासणी
माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 11 लाख 17 हजार 756 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे.