रत्नागिरीत 16 तरुणांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी फरीद तांडेल याचा भव्य सत्कार
रत्नागिरी: रत्नागिरी शहरालगत असलेल्या रनपार समुद्रात बोट बुडण्याच्या भीषण घटनेत 16 तरुणांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी मच्छीमार फरीद तांडेल याचा भव्य सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. हा सत्कार संपर्क युनिक फाउंडेशन…
रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा एमसीए अंडर-16 निमंत्रित लीग स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्रा संघावर शानदार विजय
पुणे: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित अंडर-16 निमंत्रित लीग स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने क्लब ऑफ महाराष्ट्रावर 142 धावांनी दमदार विजय मिळवला. हा सामना काल (1 मे 2025) आणि…
दापोलीतील जोग नदी प्रदूषणावर अल्पेश भुवाड यांचे पुन्हा उपोषण
दापोली: दापोली नगरपंचायत हद्दीतील जोग नदीत सांडपाणी आणि कचरा टाकण्याच्या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने मौजे दापोली येथील रहिवाशी रुद्रराज (अल्पेश) अरुण भुवाड यांनी पुन्हा महाराष्ट्र दिनी उपोषण केलं.…
दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या भवितव्याचा फैसला 5 मे रोजी होणार
प्रांतांच्या अध्यक्षतेखाली 5 मे रोजी विशेष सभेचा आयोजन दापोली: दापोली नगरपंचायतीच्या ठाकरे शिवसेना गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या भवितव्याचा फैसला येत्या ५ मे २०२५ रोजी होणार आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट)…
दापोली पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना शौर्य पदक जाहीर
रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना पोलीस दलातील उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल शौर्य पदक जाहीर झाले आहे. चिपळूण तालुक्यातील अलोरे गावचे सुपुत्र असलेल्या…
रत्नागिरी जिल्हा परिषदेत कर्मचारी बदली व पदोन्नतीची तयारी जोरात
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे. सध्या विविध विभागांतर्गत पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली असून,…
साखळोली ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांचा गौरव
दापोली : तालुक्यातील साखळोली नं. १ येथील ग्रामपंचायतीमार्फत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गावातील जिल्हा परिषद शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. रत्नागिरी जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत दापोली तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवणारा…
महाराष्ट्राच्या कणखर नेत्याचे हळवे हृदय: सुप्रियाच्या लग्नात भास्कर जाधव यांच्या डोळ्यांत अश्रू
गुहागर : कोकणची बुलंद तोफ, महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांना सडेतोड उत्तर देणारा नेता, कणखर आणि शिस्तप्रिय आमदार भास्कर जाधव यांचे आज एक वेगळेच रूप समोर आले. त्यांच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून…
आंजर्ले प्रभागात एम के हायस्कूल येथे शैक्षणिक यशाचा सन्मान सोहळा
दापोली : तालुक्यातील आंजर्ले प्रभागातील विविध स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा 29 एप्रिल, मंगळवारी एम के हायस्कूल, आंजर्ले येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रभाग विस्तार…
सिंधुरत्न योजने अंतर्गत रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांसाठी कुलिंग व्हॅनचे लोकार्पण
रत्नागिरी : सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत रत्नागिरीतील आंबा उत्पादकांसाठी पणन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या कुलिंग व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी स्वत: व्हॅन चालवून पाहणी केली.…