मध्य रेल्वेचा मडगाव-पनवेल स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय
मध्य रेल्वेने मडगाव -पनवेल स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
खून्यांनी महिलांना जाळून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न
रत्नागिरी – दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे संक्रांतीच्या दिवशी तीन वयोवृद्ध महिलांचा मृत्यू हा जळून झालेला नसून त्यांचा दागिन्यांच्या हव्यासापोटी अज्ञाताने त्यांचा खून केल्याचे आता पोलीस तपासात पुढे आले आहे.…
पद्मविभूषण” मा. रतन टाटा ह्यांना डि-लीट पदवी देण्यासाठी ना. उदय सामंत ह्यांनी दिली तातडीने मंजुरी !
पदमविभूषण मा. रतन टाटा ह्यांना डी-लिट ही पदवी देण्याची परवानगी मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता
आ.साळवी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा- मंत्री उदय सामंत यांची गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडे मागणी
आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याला तात्काळ पकडावे व आमदार राजन साळवी याच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी ना.उदय सामंत यांनी केली आहे.
अजितदादांवर किंवा राष्ट्रवादीवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे कार्यभार सोपवा -आ .निरंजन डावखरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा अन्य सहकाऱ्यांकडे सोपवावीत, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे.
केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढून टाकणे योग्य नाही- मंत्री उदय सामंत
किरण माने यांनी केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढून टाकणे योग्य नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.
मुंबई महानगरपालिकेच्या ग्राहकांना सेवा देणार्या व्हॉट्स अॅप चॅट बॉट’ या उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
जन्म दाखल, विवाह नोंदणी, मालमत्ता कर भरणे, गणेशोत्सव परवानगी आणि तक्रारींच्या निराकरणासह पालिकेच्या ८० सुविधा प्रशासनाने 'व्हॉट्सअॅप चॅट बॉट'वर उपलब्ध करून दिल्या आहेत.
पनवेल -दापोली एसटी बसवर झाली दगडफेक
दापोली तालुक्यातील महाळुंगे अंगणवाडी येथे एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना 14 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
ओमिक्रॉनमुळे अर्थव्यवस्था संकटात येण्याची शक्यता – संयुक्त राष्ट्राचे निरीक्षण
करोनाच्या पहिल्या लाटेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, रोजगार, आर्थिक व्यवहार हे सगळंच ठप्प झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली.
दापोलीमध्ये ट्रिपल मर्डर झाल्याचे उघड
दापोली : तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे काल तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. हा घात आहे की अपघात असा सवाल ‘माय कोकण’नं विचारला होता. पोलिसांनी या प्रकरणांमध्ये…
