गुरुपौर्णिमेनिमित्त मळे येथील जि. प. शाळेत अभिनव उपक्रम
दापोली : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, मळे (ता. दापोली) येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कृषी महाविद्यालय, दापोलीच्या चतुर्थ वर्षातील ‘कृषी जीविका’ व ‘पर्णमही’ गटातील विद्यार्थिनींनी ‘ग्रामीण जागृती कार्यानुभव’ (RAWE) अंतर्गत अभिनव…
दापोली अर्बन को-ऑप. बँक लि. रत्नागिरी शाखेचा स्थलांतर सोहळा १४ जुलै २०२५ रोजी
रत्नागिरी : दापोली अर्बन को-ऑप. बँक लि., दापोलीच्या रत्नागिरी शाखेचे गाडीतळ येथील जागेमधून घाणेकर आळी येथील श्री दत्तसंकुल या नवीन जागेत स्थलांतर होणार आहे. हा शुभारंभ सोमवार, दि. १४ जुलै…
केळशी येथे इंद्रधनू गटाने साजरा केला कृषी सप्ताह
केळशी, दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत केळशी येथे कृषी सप्ताह उत्साहात साजरा केला. शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी जागरूकता निर्माण करणे,…
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त रत्नागिरीत शोभिवंत मत्स्य शेती उद्योजकता कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी : दरवर्षी १० जुलै हा ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्था आणि मत्स्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ११ जुलै २०२५…
सुखप्रीत धाडिवाल आत्महत्या प्रकरणात जस्मिक केहर सिंगला अटकपूर्व जामीन मंजूर केला
रत्नागिरी: येथील भगवती मंदिरानजीकच्या पाण-भुयार स्पॉटजवळ समुद्रात बेपत्ता झालेल्या सुखप्रीत धाडिवाल (मूळ रा. एलनाबाद, जि. सिरसा, हरयाणा) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या तिच्या मित्राला, जस्मिक केहर सिंग…
वाकवली नं. १ शाळेत पर्यावरणपूरक गुरुपौर्णिमा झाडे लावून साजरी
दापोली : दापोली तालुक्यातील वाकवली नं. १ शाळेत यंदा गुरुपौर्णिमा अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या शिक्षकांच्या नावाने झाडे लावून त्यांच्याप्रति कृतज्ञता आणि आदर व्यक्त…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणूक: अभाविपचे दणदणीत यश
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) विद्यार्थी परिषद आणि सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ७ जुलै २०२५ रोजी झालेल्या या…
मनसे दापोलीतर्फे नेते प्रकाश महाजन यांचे जंगी स्वागत
दापोली : आज बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दापोलीतर्फे पक्षाचे नेते प्रकाश महाजन यांचे दापोली नगरीत आगमन झाल्यावर जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी…
खेड प्रांताधिकारीपदी वैशाली पाटील यांची नियुक्ती
खेड : येथील प्रांताधिकारीपदी वैशाली बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. यापूर्वी येथे कार्यरत असलेले प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांची प्रशासकीय बदली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (भूसंपादन अधिकारी, क्रमांक 7)…
दापोलीतील गिम्हवणे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचं यशस्वीपणे आयोजित
दापोली – तालुक्यातील गिम्हवणे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, मौजे दापोली येथे समारंभपूर्वक पार पडली. दापोली कन्या शाळेतील विषय शिक्षिका विद्या मुरुडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…
