बाळासाहेबांनंतरचा मोठा आघात; लतादीदींच्या निधनानंतर रश्मी ठाकरे भावूक
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वसामान्यांपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत सर्वजण शोक व्यक्त करत आहेत.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन
देशाची गान कोकीळा लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या.…
दापोलीत SBM डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन
दापोली : शहरातील फाटक कॅपिटलमध्ये SBM डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन खालीद रखांगे यांच्या हस्ते करण्यात आलं. दापोली प्रसिद्ध बिल्डर बाळासाहेब बोत्रे आणि नवनिर्वाचित नगरसेवक साधना बोत्रे यांच्या मालकीचं…
राष्ट्रपतींचा दौरा; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचा 12 फेब्रुवारी 2022 रोजी मंडणगड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ गावी भेट देणार आहेत
ओबीसी आरक्षण अंतरिम अहवाल सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार
ओबीसी अंतरिम डाटा सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी हा अंतरिम अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
अफगाणिस्तान- तजाकिस्तान सीमेवर ५.७ रिश्टर स्केलचा भूकंप, थेट दिल्लीपर्यंत जाणवले झटके!
आज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पाकिस्ताच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये तब्बल ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे
ज्यांना २०१४ साली देश निर्माण झाला असं वाटतं त्यांना राहुल गांधींनी डोक्याला शॉट दिला “; शिवसेनेचा भाजपाला टोला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसापूर्वी संसदेमध्ये केलेल्या भाषणाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे.
दापोली नगराध्यक्षा पदासाठी आघाडीतर्फे ममता मोरे; अपक्षांच्या पाठिंब्यावर शिवानी खानविलकर यांनी भरला दुसरा अर्ज
महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या नगरसेविका ममता मोरे यांनी दाखल केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ६३ नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.
