एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान -परिवहन मंत्री अनिल परब
एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान झाले आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
मुंबईत मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता
किशोरी पेडणेकर म्हणाल्या,’. महाराष्ट्रामध्ये योग्य निर्णय मुख्यमंत्री घेतील. पण मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; NEET पीजीसाठी काऊंसलिंग सुरु करण्यास मान्यता
सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. NEET पीजीसाठी काऊंसलिंग सुरु करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
दापोलीत मराठी पत्रकार दिन उत्साहात
दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दापोली तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन मराठी पत्रकार दिन साजरा केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या नंतर डॉ.…
चिपळुणात तुंबळ हाणामारी, दोघे जखमी
चिपळूण:- किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना काल गुरुवारी चिपळूण तालुक्यातील खेर्डी कातळवाडी येथे घडली. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 10…
रत्नागिरी जिल्ह्यात एका दिवसात कोरोना रूग्णांची सेंच्युरी
रत्नागिरीः- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 24 तासात 1 हजार 53 अहवालांमध्ये तब्बल 100 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा…
रत्नागिरी जिल्ह्यात शाळा अनश्चित काळासाठी बंद!
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. खबरदारी म्हणून उद्या दिनांक 6 जानेवारी 2022 पासून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. विद्यार्थ्यांचं…
रत्नागिरी जिल्ह्यात आज तब्बल ८२ जण पॉझिटिव्ह
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालीआहे
आंतरराष्ट्रीय पंच अल्लाहुद्दीन पालेकर यांनाही वडापावची ओढ!
प्रत्येक कोकणी माणसाप्रमाणे अल्लाहुद्दीन यांना देखील वडापावचं प्रचंड वेड आहे. भारतामध्ये आले आणि वडापाव नाही खाल्ला असं होतं नाही.
होम क्वारंटाइनचा कालावधी आता 7 दिवस
राज्यात आता होम क्वारंटाइनचा कालावधी आता सात दिवसांचा करण्यात आला आहे.
