नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी, लगेच जामीन अर्ज दाखल करणार
नितेश राणे यांना न्यायालयाने १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
फास्टॅग हटवणार! नव्या प्रणालीमुळे ‘असा’ कापला जाणार टोल
नवी दिल्ली : टोल वसुलीसाठी लाखो वाहनांमध्ये लावलेले फास्टॅग काढून टाकण्याची ( remove fastag from vehicles ) शिफारस संसदीय समितीने केली आहे. लवकरच वाहनांचा टोल हा थेट बँक खात्यातून जीपीएसद्वारे…
फेसबुकच्या शेअर्सची घसरण, मार्क झुकरबर्गला ३१ अब्ज डॉलर्सचा फटका!
मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत तब्बल ३१ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे
शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 89 कोटी 49 लाख 19 हजारांचा निधी उपलब्ध करून दिला
पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने सन 2021-22 मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 89 कोटी 49 लाख 19 हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ४६ नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.
रत्नागिरी येथुन विमानतळावरुन प्रवाशी वाहतुकीसाठी नियोजनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवाशी वाहतूक सुरू व्हावी यासाठी पायाभूत सुविधांकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल
दापोली पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितीन ढेरे यांना पोलीस निरिक्षक पदी बढती
दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नितीन ढेरे यांची बढती
अर्थसंकल्पात रेल्वे तरतुदीत ३० हजार कोटींची वाढ ; केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांची माहिती
या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वे विभागासाठी गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ३० हजार कोटी रुपये अधिक तरतूद आहे.
बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी-
कामगार मंत्री हसन मुश्रीफ
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
