महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी निर्णय- अण्णा हजारे

वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

5 कोटी रुपयांपर्यंतचा निधी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा निर्णय

जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून 5 कोटी रुपयांपर्यंतचा निधी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला

नागरीकांची गैरसोय होणार दुर: दापोली सेतु कार्यालयात मिळणार ७/१२ व गांव नमुना ८ अ

दापोली सेतु कार्यालय येथे मा.तहसीलदार दापोली यांच्या हस्ते नागरिकांना आँनलाईन डिजिटल ७/१२ व गांव नमुना ८ अ व फेरफार मिळणे कामी नुकतेच उद्याटन करण्यात आले.

ग्रामस्थांच्या सहकार्यातून झालेली डिजीटल क्रांती कौतुकास्पद:  आर.एम.दिघे

आदिवासी वाडीवरील प्राथमिक शाळेत ग्रामस्थांच्या सहकार्यातून झालेली डिजीटल क्रांती खरोखरच कौतुकास्पद आहे.

डौली शाळेला वाॅटर प्युरिफायर भेट

दापोली तालुक्यात जि.प. डौली येथे शाळेला रुपेश अंधारी व रुपेश महाडीक या दोहोंच्या सौजन्याने पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरीफायर भेट देण्यात आला.