लोटेचे उपविभागप्रमुख, तालुकाप्रमुख यांची समर्थकांसह पक्षातून बाहेर हकालपट्टी
खेड – शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित पक्षाच्या बैठकीत उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांच्यासह त्यांच्या समर्थकांची हकालपट्टी केली आहे. बैठकीत,’आपण कोणकोणते प्रताप केलेतं ते लोकांना…
दापोलीत दोघांवर डुकराचा हल्ला, एकजण गंभीर
दापोली : तालुक्यातील ताडील, सुरेवाडी इथं दोघांवर डुकराने हल्ला केल्यानं एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला आहे. जखमी असलेल्या व्यक्तीवर दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गंभीर…
सुमारगडावर अडकलेल्या गिर्यारोहकांची सुटका
खेड – खेड तालुक्यातील रसागळगड येथून सुमारगडावर गेलेल्या मुंबईतील चार गिर्यारोहक रात्रीच्या अंधारात जंगलात अडकले होते. त्यांना स्थानिक ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि पोलिसांनी मदत करत सुखरुप सुटका केली. अडकलेल्यांमथ्ये ज्ञानेश्वर…
माजी आमदार संजय कदमांचे स्वीय सहाय्यक शिंदे गटात
खेड – शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार संजय कदम यांचे स्वीय सहाय्यक सुनील चव्हाण यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे उबाठा गटासह…
शिवसेनेकडून केळशीवासियांना मदत
तालुका प्रमुख उन्मेष राजे यांनी घेतला पुढाकार दापोली : केळशी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे काही घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. ही गोष्ट दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदार संघाचे…
नितीन पेडणेकर यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार
दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए.जी. हायस्कूलचे वरिष्ठ लिपीक नितीन पेडणेकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन करण्यात आला. तर…
कृषिच्या ऋषिला भावपूर्ण श्रध्दांजली!
जागतिक किर्तीचे शेती शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. कृषि संशोधक असलेल्या एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म 19 ऑगस्ट…
मोफत पाणी पुरवठा करून जनतेची तहान भागविणारा सौरभ मलुष्टे
प्रभाग क्र. ५, ६ मधील जनतेकडून होतेय कौतूक रत्नागिरी : कोणतेही सत्तेच पद नसताना केवळ सामाजिक बांधिलकी जपत सध्याच्या पाणी टंचाईच्या संकटात आपल्या व्यावसायातून मिळणाऱ्या नफ्यातून सर्वसामान्य जनतेला मोफत पाणीपुरवठा…
दाभोळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात
दापोली : तालुक्यातील दाभोळमधील दालभेश्वर पाखाडी येथे श्री दालभेश्वर ग्रामस्थ मंडळ ,मुंबई यांच्या नुकताच विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. दापोली तालुक्यात इयत्ता दहावीमध्ये प्रथम येणाऱ्या आर्या विनायक पदुकले व CET…
श्वान ‘विराट’च्या मदतीने पोलीसांनी बेपत्ता अल्पवयीन मुलीला जंगलातून शोधले
अलोरे-शिरगाव पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी चिपळूण : एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी अधून-मधून आपल्या मित्राच्या दुचाकीवरून शाळेला जात येत असल्याच्या कारणावरून मुलीच्या वडीलांनी तिला रागवले. या कारणावरून घाबरून जाऊन ही अल्पवयीन…
