मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 2 अंशांनी वाढ
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अनेकांना आता उन्हाची झळ सोसावी लागत आहे,
रशिया विरुद्ध युक्रेन; कोणाकडे किती सैन्य, पाणबुड्या अन् युद्धनौका..?
रशिया आणि युक्रेनकडे नेमकं किती लष्करी सामर्थ्य आहे
रशिया-युक्रेन युद्ध; रशियाने केलेल्या हल्ल्यात 137 जणांचा मृत्यू तर 316 जण जखमी
रशियासोबत दोन हात करण्यासाठी आम्हाला एकटं सोडण्यात आलं असल्याचे युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलन्सकी यांनी म्हटले
युक्रेन-रशिया युद्ध; भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक
मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
युक्रेन मध्ये अडकले रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी
रत्नागिरी, देवरुख, चिपळुण, दापोली, मंडणगड, लांजा या तालुक्यातील विद्यार्थी अडकले युक्रेन मध्ये
युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केंद्राशी समन्वय ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत त्यांची काळजी घेण्याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला प्राधान्याने केंद्राशी बोलावे असे सांगितले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज १० नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.
युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन भारताकडेही मदत मागणार
युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी यासाठी विनंती करणार आहेत.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी,पाच आणि सात मार्चला होणारी परीक्षा आता पाच आणि सात एप्रिलला होणार
बारावीच्या लेखी परीक्षेत अंशतः बदल झाला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
शेअर बाजारात सुनामी ; 10 लाख कोटींचा फटका
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणासोबत अर्थकारणावरही दिसू लागले आहेत.
