अँटी करप्शन (ACB) कडून माझा निष्ठतेचे मोल दुर्दैवी… आ. राजन साळवी यांची भावनिक पोस्ट
रत्नागिरी : राजापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांच्यावरील ‘एसीबी’ची कारवाई सध्या चर्चेचा विषय आहे. त्यांच्या घरावर धाड पडली आणि रत्नागिरीतील राजकारण ढवळून निघालं आहे. आ. राजन…
व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमची मृत्यूशी अयशस्वी झुंज
रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांपासून रत्नागिरीमध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून काम करणाऱ्या निलेश कदमची अन्अपेक्षित एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता पण असं काही होईल याची…
‘मी जात मानत नाही’ या वाक्याची उपयुक्तता शून्याच्या आसपास – कौशल इनामदार
सगळेच या विषयावर बोलत आहेत तर मीही जरा बोलतो. तुम्हाला यावर मत द्यावसं वाटलं तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की आधी हजार अंक उलटे मोजा. कारण वरवर स्फोटक वाटणारी…
फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून विकलांग मुलांसाठी सहलीचे आयोजन
रत्नागिरी: गेली सात वर्षे फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन विकलांग मुलांसाठी पुनर्वसन केंद्र चालवत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 200 पेक्षा जास्त विकलांग मुलांची तपासणी करून त्यांना वेळोवेळी न्यूरो सर्जन, ऑर्थोपेडिशियन,…
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह उत्कृष्ट अधिकारी
रत्नागिरी : यंदाच्या राष्ट्रीय मतदार दिन 2024 या कार्यक्रमामध्ये राज्यातील उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार 2024 करिता मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुकीतील सहभाग उपक्रम राबवून मतदार यादी दुरुस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी कोकण…
‘सोने-चांदी पॉलिश करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एकाचा मृत्यू !
खेड : सोने-चांदी पॉलिश करून फसवणूक प्रकरणी येथील पोलिसांनी मनमाड नाशिक येथून दिनांक २१ जानेवारी रोजी एका टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टोळीतील एकाचा बुधवार दि.…
मौजे दापोलीत तरुणांनी साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती
दापोली : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्यात उपस्थित राहता येणार नाही म्हणून मौजे दापोलीतील बुरटेवाडी मधील कृष्णाई ग्रामस्थ मंडळाच्या बालकलाकारांनी अयोध्येतील मंदिराची भव्य दिव्य प्रतिकृती साकार केली होती. तसेच श्रीराम प्राणप्रतिष्ठा…
राम मंदिर ही आपली अस्मिता आणि ते पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले : उदय सामंत
रत्नागिरी : आज असंख्य भारतीयांचं स्वप्न साकार होत असून रामभक्तांसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि जल्लोषाचा आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिराचं लोकार्पण आणि प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरु आहे. हा…
तौफिक चौगुले यांचा वालावलकर रुग्णालयातर्फे गौरव
रत्नागिरी प्रतिनिधी : चिपळूण खेर्डी मोहल्ला येथील एक युवक कोणतीही प्रसिद्धीची अथवा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता छोटी मोठी सामाजिक कामे करीत असून गोरगरीब जनतेला तहसील कार्यालयातील कामे असो किंवा…
22 जानेवारीला दापोलीमध्ये हत्तीवरून साखर वाटप
रत्नागिरी : दापोलीतील राम भक्ताने 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराच्या उद्घाटना प्रसंगी हत्तीवरून साखर वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दापोलीतील प्रतिथयश व्यवसायिक, जालगावचे सरपंच आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे…
