रत्नागिरीत रंगणार राज्यस्तरीय कुस्तीचा थरार

रत्नागिरी – राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा रत्नागिरी मध्ये पहायला मिळणार आहे. कुस्ती स्पर्धा २० आणि २१ जानेवारी दरम्यान शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र…

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ : उदय सामंत

रत्नागिरी : जिल्ह्यातील राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि इतर घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांचा कार्यकर्ता मेळावा हजारोच्या उपस्थित रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अनेकदा आपण आपसापसात भांडत बसतो. मात्र जर…

मुकुल माधव विद्यालयात स्वामी स्वरूपानंद यांची जयंती मोठ्या थाटात साजरी

रत्नागिरी : मुकुल माधव विद्यालयात स्वामी स्वरूपानंद यांची जयंती दिनांक ८/१/२०२४ सोमवार रोजी मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.…

पक्षा मागे युवकांची फळी उभी करणार – अक्षय फाटक

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई (दादर) येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये दापोली तालुक्यातील जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सुप्रसिद्ध विकासक अक्षय फाटक यांनी आपल्या…

दापोली पाळंदेत आढळला मुलीचा मृतदेह, परिसरात खळबळ

दापोली : तालुक्यातील पाळंदे येथील समुद्रकिनारी एका मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरामध्ये खळबळ माजली आहे. पाळंदे येथील रहिवासी अनिल आरेकर हे सकाळी समुद्रावर गेले असता, वाळूमध्ये रुतलेल्या आशवस्थएत त्यांना एक मृतदेह…

दापोलीत शिवसेनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध

दापोली – जितेंद्र आव्हाड यांनी श्री राम यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल दापोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्यावतीने प्रशासनाला निवेदने देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दापोली तालुका शिवसेनेनं यावेळी…

सूर्यकांत दळवी खरच भाजपामध्ये दाखल होणार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार! दापोली : दापोली मतदारसंघाचे सलग पाच वेळा आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराज असल्याचे चित्र सध्या…

लाईफस्टाईल फिटनेसतर्फे दापोलीत शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात

दापोली : ‘दापोली महोत्सव श्री’ ही खेड, मंडणगड आणि दापोली तालुका मर्यादित बॉडी बिल्डींग स्पर्धा नुकतीच दापोलीमध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये किताब विजेता निखिल नलावडे (खेड, आर. के. फिटनेस,…

सदावर्ते पॅनलचा पराभव करत रत्नागिरी पतसंस्थेवर महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेची बाजी

खेड : रत्नागिरी जिल्हा एस. टी .कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते प्रणित स्वाभिमानी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलचा धुव्वा उडवत महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या पॅनलचा विजय झाला आहे. या पॅनलमधील…

अक्षय फटक आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार

दापोली (प्रतिनिधी) : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे आणि जालगावचे अपक्ष सरपंच अक्षय फाटक आज भाजपामध्ये दुपारी एक वाजता अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. अक्षय फाटक यांनी तरुण वयातच दापोलीमध्ये विकासक म्हणून…