राजापूर तालुक्यातील नारळाच्या कोंड्यात पुरुषाचा मृतदेह आढळला
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील हसोळ तर्फे सौंदळ, रोग्येवाडी येथील वाहळातील नारळाच्या कोंड्यात एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यशवंत दत्ताराम रोग्ये (वय ५६) यांचा मृतदेह १२ जून…
चिपळूण एस.टी. स्टँडवर सोन्याची साखळी चोरी
रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण येथील एस.टी. स्टँडवर एका ६० वर्षीय महिलेची सोन्याची साखळी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १५ जून २०२५ रोजी सकाळी ९:२५ वाजण्याच्या सुमारास शीतल शांताराम चाळके…
दापोली उपजिल्हा रुग्णालयात हृदयविकाराने पुरुषाचा मृत्यू
दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एका ५८ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संजीव संदानंद ढवण (वय ५८) यांना १६ जून २०२५ रोजी पहाटे ३:४५ वाजण्याच्या…
खेड आणि पूर्णगड पोलीस ठाण्यात मोटारसायकल व स्कूटर चोरीचे गुन्हे दाखल
रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड आणि पूर्णगड येथे दोन स्वतंत्र चोरीच्या घटनांनी स्थानिकांमध्ये खळबळ उडवली आहे. पहिल्या घटनेत, खेड तालुक्यातील सोनगाव घागवाडी येथे १४ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजेपासून ते…
चंद्रनगर शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव समारंभपूर्वक साजरा झाला. इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि…
पावस परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा, मोठ्या प्रमाणात नुकसान
पावस : पावस पंचक्रोशीत शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ढगफुटीसारख्या पावसामुळे बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर गोळप मानेवाडी येथे दरड…
देवरुख पोलिसांची गोवंश वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई, वाहन जप्त आणि जनावरांची सुटका
देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल यासंबंधीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलिसांनी मोठी कारवाई केली…
मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीकडून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना पत्रकार कल्याण योजनांच्या नियमात बदलाची मागणी करणारे निवेदन सादर
रत्नागिरी : पत्रकारांसाठीच्या विविध कल्याण योजनांच्या जाचक अटी आणि नियमांमध्ये बदल करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद सातत्याने करत आहे. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने काही सुधारणा करण्याची तयारी दर्शविली…
टाळसुरे विद्यालयाचे श्रेयस लाले, वेदांत शिगवण यांची रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघात निवड
दापोली : १८ वर्षाखालील मुलांच्या २०२५ राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी संघाची घोषणा झाली आहे. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळसुरे येथील श्रेयस लाले…
“रत्नागिरी अमली पदार्थमुक्त करणार, नशेच्या विरोधात कठोर कारवाई”: पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यातील “सामाजिक सलोखा समिती” ची बैठक आणि जनतेचा…