नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, दापोलीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश, तिघांची विभागीय स्तरासाठी निवड

रत्नागिरी – जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मारुती मंदिर, रत्नागिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व…

चिखलगाव ग्रुप ग्रामपंचायतीचा ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ मध्ये उत्साहपूर्ण सहभाग आणि शानदार शुभारंभ

दापोली : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ स्पर्धेत दापोली तालुक्यातील चिखलगाव ग्रुप ग्रामपंचायतीने उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा, महिला सभा आणि ग्रामसभा आयोजित केली…

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरीत देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केला

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत कारवाई करत देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केला. १८ सप्टेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, स्थानिक…

डॉ. एम. बी. लुकतुके यांचा ९० वा वाढदिवस थाटात साजरा: निःस्वार्थी सेवेचा दीपस्तंभ

दापोली (राजस मुरकर) : बोगन व्हिला, वणौशी (दापोली) येथील डॉ. एम. बी. लुकतुके (MBBS) यांच्या निवासस्थानी शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांचा ९० वा वाढदिवस साध्या पण उत्साहपूर्ण वातावरणात थाटामाटात…

दापोली केळशी येथून ४ लाखांचा अमली पदार्थ जप्त

दापोली: दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथील अबार इस्माईल डायली (वय ३२) याच्या राहत्या घराच्या मागील पडवीतून ४ लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या…

अक्षय फाटक: रत्नागिरी जिल्हा भाजपा सरचिटणीसपदी नवी नियुक्ती

दापोली : दापोलीतील सुप्रसिद्ध विकासक आणि जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय फाटक यांची भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. सुमारे पाऊणे दोन वर्षांपूर्वी त्यांनी भाजपात…

अभियंता दिन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे उत्साहात साजरा

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतात दरवर्षी त्यांचा जन्मदिवस अभियंता…

राष्ट्र सेविका समितीचा दापोली येथील एकदिवसीय निवासी वर्ग यशस्वीरीत्या संपन्न

दापोली : राष्ट्र सेविका समितीच्या दापोली तालुका शाखेचा बाल, तरुणी आणि गृहिणींसाठी आयोजित एकदिवसीय निवासी वर्ग १३ व १४ सप्टेंबर रोजी दापोली शिक्षण संस्थेच्या राजीव जोशी सभागृहात ७६ सेविकांच्या उत्साहपूर्ण…

नॅशनल हायस्कूल हर्णेचे माजी मुख्याध्यापक शराफुद्दीन शेख यांचे निधन

हर्णे (दापोली): नॅशनल हायस्कूल हर्णेचे माजी मुख्याध्यापक शराफुद्दीन शेख यांचे आज दुपारी १ वाजता निधन झाले. ते एक महान व्यक्तिमत्व आणि मनमिळावू व्यक्ती म्हणून परिचित होते. कोणत्याही परिस्थितीला हसतमुखाने सामोरे…

कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे मंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक

रत्नागिरी : कोकणाच्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा देणारी ‘कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा’ आणि तिचे आयोजक कांचन मालगुंडकर यांच्या निःस्वार्थ कार्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तोंडभरून कौतुक केले. काल…