हर्णै कोतवाल राखी वेदपाठक निलंबित
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार वैशाली पाटील यांनी हर्णै कोतवाल राखी वेदपाठक हिच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार वैशाली पाटील यांनी हर्णै कोतवाल राखी वेदपाठक हिच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
आज बरे झालेल्यांमध्ये 04 दापोली, 01 रत्नागिरी व 03 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत.
राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत…
कोरोनाच्या काळात परिक्षा घेण्याचा आचरटपणा केलेल्या कर्नाटकातील बेळगाव येथील ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या 80 विद्यार्थ्यांना होम क्वॉरन्टाईन…
पुष्कर पेट्रोकेम कंपनीचे मालक गौतम मखारिया, व्यवस्थापक प्रभाकर आंब्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटेचे सरपंच सचिन सुभाष चाळके यांच्या तक्रारी नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ३४ जणांचे स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका आरोग्य विभागानं उद्यापासून बंद असेलेली ओपीडी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ३४ जणांमध्ये आरोग्य अधिकारी, कर्मचारी…
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी मिशन ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉक डाऊन ची मुदत 15 जुलै 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
देशभरात वाढत असलेल्या कोरोनामुळे CBSE बोर्डाने 9 वी ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात कपात केली आहे. अभ्याक्रमाच्या मूळ गाभ्याला हात न लावता ३० टक्के भाग कमी करण्यात आला आहे.
तालुका आरोग्य विभागातील 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खबरदारी म्हणून काही दिवस रुग्ण न तपासण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे
Number of corona patients increasing consistently in the district. Currently the number has reached to 806 and the number is changing daily