रत्नागिरी पोलीस दलात बेल्जियन मालिनॉइस श्वान दाखल; ‘लिओ’ असे केले नामकरण
रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात एका बेल्जियन मालिनॉइस जातीच्या श्वानाचा अधिकृतपणे समावेश करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या…
