Category: टॉप न्यूज

दापोली: आक्षेपार्ह फेसबुक पोस्टप्रकरणी व्यावसायिकाला अटक व जामीन

दापोली : येथे ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी व्यावसायिक शैलेश मोरे यांना शनिवारी अटक करण्यात आली. आज रविवारी कोर्टात हजर केल्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. शैलेश मोरे…

दापोली मुर्डी समुद्रकिनारी दुर्मीळ मुखवटाधारी बुबी पक्ष्याची सुटका

मुर्डी (ता. दापोली): समुद्रकिनारी वसलेल्या मुर्डी परिसरातील नागरिकांना सध्या निसर्गाच्या नव्या भेटी अनुभवायला मिळत आहेत. याच अनुषंगाने नुकताच एक दुर्मीळ समुद्री पाहुणा, मुखवटा असलेला बुबी (Masked Booby) पक्षी, मुर्डी परिसरात…

महेश तोरसकर यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला पदभार

दापोली : दापोली पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरसकर यांनी शनिवार, २८ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे-जांभूळगाव येथील रहिवासी असलेले तोरसकर…

रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अमली पदार्थासह एकाला अटक केली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण…

आलोरे शिरगांव पोलीस ठाण्याची कारवाई: अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला अटक

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाण्यांना…

करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेची स्थापना

दापोली : तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजानी येथे विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या समस्या, कल्पना आणि गरजा शाळेच्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यामुळे…

चिपळूणच्या महेक अडरेकरला BPT पदवी, आता डॉ. महेक!

चिपळूण : तालुक्यातील खडपोली गावातील माजी सरपंच मुस्कान अडरेकर आणि मुस्लिम समाज विकास संघ, जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष तसेच चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांची कन्या महेक अडरेकर हिने कर्नाटक…

महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचा जिल्हा दौरा

रत्नागिरी : राज्याचे गृहे (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा…

केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया: संजय जंगम

दापोली : बदलत्या शिक्षण प्रणालीत काळानुसार स्वत:मध्ये योग्य बदल घडवून केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, शिवाजीनगर-साखळोली येथे आयोजित…

दापोलीतील २७ शाळांमधील ११३२ विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप

दापोली : दीर्घ सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दापोली तालुक्यातील २७ जिल्हा परिषद शाळांमधील ११३२ विद्यार्थ्यांना IKS Health सेवा सहयोग, मुंबई आणि श्रीराम बलवर्धक मंडळ, जालगाव…