Category: टॉप न्यूज

गणेशोत्सवाने रत्नागिरीच्या बाजारपेठेला चालना, २० ते २५ कोटींची उलाढाल

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाने रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल करून चांगलीच चालना दिली आहे. जिल्ह्यात १ लाख ६७ हजार…

म. कर्वे कौशल्य विकास संस्थेकडून वाकवली ज्युनिअर कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

दापोली : म. अण्णासाहेब कर्वे कौशल्य विकास व संगणक संस्थेच्या वतीने दापोली तालुक्यातील अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेज, वाकवली येथे एका सामाजिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या…

टाळसुरे विद्यालयाच्या आदित्य राऊतची लांब उडी स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड

दापोली: सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळसुरे येथील विद्यार्थी आदित्य राऊत याने लांब उडी या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या…

रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: 4 किलो गांजा जप्त, एकाला अटक 

रत्नागिरी : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्री आणि वितरणाला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या…

सुदैवी ठसाळे ठरल्या प्लास्टिक मुक्त चिपळूण ‘होम मिनिस्टर’

चिपळूण: चिपळूण नगर परिषदेच्या वतीने सह्याद्री निसर्ग मित्र आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहकार्याने १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आयोजित ‘प्लास्टिक मुक्त चिपळूण होम मिनिस्टर स्पर्धा २०२५’चा…

सिद्धेश गोलांबडेची राज्यस्तरीय 17 वर्षाखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

दापोली: वाकवली येथील डॉ. वि. रा. घोले हायस्कूल व पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे जुनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकणारा सिद्धेश गोलांबडे याची महाराष्ट्र राज्यस्तरीय 17 वर्षाखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा…

नाचणे येथे धक्कादायक घटना: मुलाने आईचा खून केला, स्वतःला जखमी केले

नाचणे (रत्नागिरी) : रत्नागिरी शहरालगत असलेल्या नाचणे गावातील सुपलवाडी येथे आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रहिवासी पूजा तेली यांचा त्यांच्या स्वतःच्या मुलाने, अनिकेत तेली याने गळ्यावर वार…

एका महिन्याच्या मुलीचा खून करणाऱ्या आईस जन्मठेप

रत्नागिरी – चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी एका धक्कादायक प्रकरणात निर्णय देताना एका महिन्याच्या बालिकेच्या खुनासाठी तिच्या जन्मदात्या मातेस, शिल्पा प्रविण…

तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत दयान सहीबोलेची सुवर्ण कामगिरी

दापोली : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी आणि तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे आयोजित तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत नॅशनल हायस्कूलचा विद्यार्थी…

दापोलीत भंडारी हितवर्धक पतसंस्थेची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

कर्दे सरपंच आणि पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन तोडणकर यांचा सन्मान दापोली : भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, दापोली येथील २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच दापोलीतील पेंशनर्स सभागृहात संस्थेचे अध्यक्ष सचिन…