Category: टॉप न्यूज

दापोली-बोरिवली शिवाई बस आणि कारचा भीषण अपघात; केळवत घाटातील वळणावर दोन्ही वाहनांची धडक

मंडणगड : दापोली-बोरिवली मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या ईव्ही शिवाई बस आणि एका खाजगी कारचा केळवत गावाजवळ भीषण अपघात झाला. मंगळवारी सकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास मंडणगडपासून ५ किमी अंतरावर असलेल्या घाटात…

तुषार महाडीक यांना पुणे येथे ‘आदर्श वन्यजीव रक्षक’ महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान

पुणे: दापोली तालुक्यातील वाकवली येथील तुषार श्रीधर महाडीक यांना पुणे येथे आयोजित ‘महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा २०२६’ मध्ये ‘आदर्श वन्यजीव रक्षक’ पुरस्काराने गौरवण्यात आले. नालंदा ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात…

जेसीआय चषक २०२६ संपन्न; खेळासोबतच सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकीचा संदेश

दापोली : ‘प्लास्टिक मुक्त दापोली’ हे ध्येय समोर ठेवून जेसीआय दापोली आयोजित ‘जेसीआय चषक २०२६’ ही क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. या तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा कृपा घाग, साधना…

चरवेलीच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल स्मिता लेले यांचा भाजपा महिला मोर्चाकडून सन्मान

रत्नागिरी : चरवेली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्मिता लेले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे, शहराध्यक्ष दादा…

सुधीर कालेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

दापोली: ‘दिशा महाराष्ट्राची’ या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय चौथ्या ‘कलाविष्कार’ कवी संमेलनात आणि पाचव्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात दापोलीचे सुधीर महादेव…

रत्नागिरीत गुटखा तस्कराची गाडी पकडली; ६ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : कोल्हापूरहून रत्नागिरीत विक्रीसाठी आणला जाणारा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा मोठा साठा शहर पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली…

चिपळूण तालुका डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी निसार शेख तर कार्याध्यक्षपदी स्वप्निल घाग यांची बिनविरोध निवड

चिपळूण: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या चिपळूण तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये चिपळूण तालुका अध्यक्षपदी निसार शेख आणि कार्याध्यक्षपदी स्वप्निल घाग यांची बिनविरोध…

दापोलीत भरधाव दुचाकीच्या धडकेत दोन तरुणी जखमी; चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याने अपघात

दापोली: कुडावळे ते दापोली मार्गावर बोंडीवली येथील साईबाबा मंदिराजवळील वळणावर भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी किरण मधुकर कोळंबेकर (वय ३५, रा. बोंडीवली) याच्यावर गुन्हा दाखल झाला…

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ॲन्टी रॅगिंग कमिटीवर शकील गवाणकर यांची निवड

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी गठीत करण्यात आलेल्या ॲन्टी रॅगिंग कमिटीवर ‘संपर्क युनिक फाउंडेशन’ या एनजीओचे अध्यक्ष शकील गवाणकर यांची नियुक्ती करण्यात आली…

मांदिवलीत उर्दू शाळेजवळ बॉक्साइटचा डंपर उलटला; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

दापोली : मांदिवली गावातील उर्दू शाळेजवळून बॉक्साइटची वाहतूक करणारा डंपर आज दुपारी अचानक उलटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे…