Category: टॉप न्यूज

लेखी अश्वासनानंतर रमजान गोलंदाज़ यांचे उपोषण मागे

१५ ऑक्टोबर पर्यत खड्डडे मुक्त तर नोव्हेंबर अखेर महामार्गावर पॅच मारणार रत्नागिरी प्रतिनिधीराष्ट्रीय महामार्गवर पडलेल्या खड्याच्या विरोधात रमजान गोलंदाज़ यांनी दि.२२ सप्टेंबर आमरण उपोषण सुरु केले होते. महामार्गावरील खड्डे भरणे…

… तर खड्ड्यात वृक्षारोपण करणार – संजय कदम

खेड : दापोली विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभाग व रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकी रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून एकही रस्ता वाहतूकीसाठी सोयीचा नाही. हे सर्वच रस्ते दसऱ्या…

जात, पात, धर्म न पाहता केलेले काम हे कौतुकास्पद सिकंदर जसनाईक

रत्नागिरी – सामाजिक कार्य करताना विशिष्ट आणि ठराविक मर्यादा न ठेवता आपल्या सारख्या संस्था जेव्हा काम करतांना समोरच्या व्यक्तीची जात,पात धर्म हे न विचारता ज्या सहकार्यतेच्या भावनेतून काम करीत आहात…

चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत…

कोरोना डायलर टोन बंद करण्याची सोपी पद्धत

एखाद्या तातडीच्या क्षणी कुणाला फोन करायचा असल्यास बराचवेळ वाजणारी कोरोनाची डायलर टोन नकोशी वाटते. अशावेळी खूप मनस्ताप होतो. मात्र, आता ही कोरोनापासून बचावाची सूचना देणारी डायलर टोन बंद करण्याचा पर्यायदेखील…

कुलगुरू डॉ. संजय सावंत प्रतिष्ठित CHA – 2021 पुरस्काराचे मानकरी

दापोली : कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन्स ऑफ इंडियातर्फे मनुष्यबळ विकास, ज्ञान निर्मिती, उद्यानविद्येच्या प्रसारासाठी दिलेलं भरीव योगदान आणि वचनबद्धतेसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांना…

देवानंद ढेकळे दापोली नगरपंचायतीचे नवे मुखाधिकारी

दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदी राजापूर नगरपंचायतीचे देवानंद ढेकळे यांनी नियुक्ती करण्यात आली. देवानंद ढेकळे यांनी दापोली दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ढेकळे यांनी कुडाळ, राजापूर येथे सेवा…

सृजनशील संस्कृतीचा ‘उदय’ – अभिजित हेगशेट्ये

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील नव्याने होणारा चिपी विमानतळाला जेष्ठ संसदपटू जागतिक प्रज्ञावंत युवा नेते बॅ. नाथ पै यांचे नाव देणार आणि मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रांला कोकण रेल्वेचे शिल्पकार, देशांचे माजी अर्थ…

…चक्क ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती!

□ माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी होणार स्थानापन्न□ रत्नागिरीतील मूर्तिकार आशिष संसारे यांनी साकारली गणेशमूर्ती रत्नागिरी : ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळात सुवर्णपदकाची कमाई करून भारतीयांच्या गळ्यातील ताईक बनलेल्या…

आंजर्ले खाडीत एक नौका बुडाली, खलाशी सुखरूप

हर्णे : आंजर्ले खाडीमध्ये एका नौकेला पूर्णपणे जलसमाधी मिळाली तर दुसरी नौका बुडणाऱ्या नौकेला वाचवायला गेली म्हणून गाळात रुतून प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्हीही नौकांवरील…