Category: टॉप न्यूज

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून जिल्ह्यांना द्यावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील

31 जुलैपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई आणि सीआयएसीई आणि सर्व राज्यांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करण्यास सांगण्यात आलं आहे.

सिंधुदुर्गातून गोव्यात येणाऱ्यांची कडक तपासणी करण्याचा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय

सिंधुदुर्गातून गोव्यात येणाऱ्यांची कडक तपासणी केली जाईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे दिली.

ग्रामीण भागातल्या लसीकरणावर लक्षणीय भर, ग्रामीण भागापर्यंत व्याप्ती पूर्णपणे शक्य : डॉ. व्ही. के. पॉल

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसारच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 21 जून सोमवारी देण्यात आलेल्या लसीच्या एकूण मात्रांपैकी 63.68% मात्रा ग्रामीण भागात देण्यात आल्या आहेत

ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता

राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांची पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

करोनाबाधितांच्या आकडेवारीत झालेली वाढ आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यांमुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक, ६ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस दिली.

काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता -सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत

कोविडच्या महामारीचा लाभ घेत काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता आहे.

राज्यातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला

राज्यातील आशा वर्कर्स चा संप अखेर मिटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेला यश आलं आहे.

डिजिटल सातबाराचा नवा विक्रम, राज्यात एकाच दिवसात ७२ हजार ७०० डाऊनलोड

राज्यात सोमवारी एकाच दिवसात विक्रमी ७२ हजार ७०० डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतारे नागरिकांनी डाऊनलोड के ले.