Category: टॉप न्यूज

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना मिळालेले महत्वाचे पुरस्कार

समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे; इतर विभागांनी समन्वयाने काम करावे_अजित पवार

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात

दापोलीत उच्च दर्जाच्या कॉफीची लागवड

वीस गुंठे जमीनीवर आंतरपिक म्हणून 'रोबस्टा' जातीच्या झाडांची लागवड त्यांनी केली आहे. त्याच्या फळापासून चांगल्या दर्जाची कॉफी बनवली जाते.

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 56 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 24 तासात 1 हजार 54 अहवालांमध्ये तब्बल 56 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एका रुग्णाचा उपचारा…

सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीचे केंद्राचे आदेश

सरकारी कार्यालयांतील कर्मचार्‍यांची उपस्थिती 50 टक्केच असायला हवी, उर्वरित कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात यावे, असे निर्देश नव्या नियमावलीत केंद्र सरकारने दिले आहेत.

मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय ,राज्यातील इतर भागांतील शाळा राहणार सुरू

राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

महाविद्यालयांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरू ठेवायची की ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडायचा याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय