दापोलीतील चंद्रनगर शाळेच्या आरोही मुलुखची शिष्यवृत्ती परीक्षेत गगनभरारी; गुणवत्ता यादीत पटकावले स्थान
दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथील विद्यार्थिनी आरोही महेश मुलुख हिने सातवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल…
