नॅशनलच्या दयान सहीबोलेचे तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक
दापोली : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे आयोजित तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत नॅशनल हायस्कूल…
