Author: माय कोकण टीम

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त दापोलीत स्वच्छता अभियान; ‘एक दिवस महाराष्ट्राच्या दादासाठी’ उपक्रमाचे आयोजन

दापोली: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त दापोली शहरात ‘एक दिवस महाराष्ट्राच्या दादासाठी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत दापोली शहरातील केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज…

दापोली अर्बन बँक संचालक मंडळावर सुभाष चव्हाण आणि दत्ताराम वाघे यांची बिनविरोध निवड!

दापोली : तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळावर सुभाष अनंत चव्हाण आणि दत्ताराम माया वाघे या दोन नवीन संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे.…

दापोलीत ओम साईराम मित्र मंडळाकडून उत्साहात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

दापोली: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दापोलीतील ओम साईराम मित्र मंडळ (दापोलीचा राजा) वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात विविध प्रकारच्या देशी…

भविष्यात कोकणातून शास्त्रज्ञ आणि अधिकारी घडतील; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विश्वास

रत्नागिरी: कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता असून, राज्यातील शैक्षणिक निकालात कोकण विभाग नेहमीच अव्वल राहिला आहे. भविष्यात याच कोकणातून शास्त्रज्ञ, आयएएस आणि आयपीएस अधिकारी घडून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा…

धामणसे गावात २०० नारळ रोपांचे वितरण; रत्नेश्वर ग्रंथालयाकडून तीन वर्षांत ९०० झाडांचे संवर्धन

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे येथील रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत ९०० झाडांची लागवड करून त्यांचे यशस्वी संवर्धन करण्यात आले आहे. ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब झाडाचा तिसरा वाढदिवस आणि २००…

एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचा विस्तार; कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक केअर सेंटर म्हणून नवी ओळख

मुंबई : येथील प्रसिद्ध एशियन हार्ट इन्स्टिट्यूटने आपल्या शस्त्रक्रिया सेवांचा विस्तार केला असून, थोरॅसिक सर्जन डॉ. भूषण ठोंबरे यांच्या नियुक्तीसह हॉस्पिटलने पूर्ण-नियमन कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक केअर (हृदय आणि छातीच्या शस्त्रक्रिया) क्षेत्रात…

पंढरपूर आषाढी वारीत रत्नागिरीच्या एस. एम. जोशी फिजिओथेरपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग; वारकऱ्यांची केली सेवा

रत्नागिरी : महाराष्ट्राची समृद्ध संतपरंपरा आणि भक्ती चळवळीचे प्रतीक असलेल्या आषाढी वारीत यंदा रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. ‘एक दिवस…

मराठी पत्रकार परिषदेतर्फे रत्नागिरीतील पत्रकारांना छत्र्यांचे वाटप

रत्नागिरी: मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरी तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील सभासद पत्रकारांसाठी एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन परिषदेतर्फे सर्व सभासदांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.…

रत्नागिरीचा भावेश चव्हाण ‘री-नीट’ परीक्षेत देशात चौथा, तर एसटी प्रवर्गात राज्यात पहिला

रत्नागिरी : राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात ‘री-नीट’ २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात रत्नागिरीच्या विद्यार्थ्याने लातूरमध्ये शिकत असताना घवघवीत यश संपादन केले आहे. रत्नागिरी येथील विष्णू नगरमधील शेलार…

सदानंद जोशी यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : येथे कबड्डी महर्षी दिवंगत शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिवसानिमित्त, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने आणि रत्नागिरी जिल्हा व तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने २६ वा कबड्डी दिन व…