मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

रत्नागिरीत ४२ हजारांच्या ब्राऊन हेरॉईनसह एकाला अटक

7 Jul 2026 4:09 AM

रत्नागिरी : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई करत पोलिसांनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या गगनगिरी मठ…

रत्नागिरीत ४२ हजारांच्या ब्राऊन हेरॉईनसह एकाला अटक

संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

7 Jul 2026 4:07 AM

संगमेश्वर : तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे चिपळूणच्या पाटबंधारे…

संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

खेड तालुक्यातील दहिवलीत भीषण भूस्खलन; पालकमंत्री उदय सामंत यांची पहाटेच घटनास्थळी धाव

7 Jul 2026 4:04 AM

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भीषण भूस्खलनाची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे उद्योग…

खेड तालुक्यातील दहिवलीत भीषण भूस्खलन; पालकमंत्री उदय सामंत यांची पहाटेच घटनास्थळी धाव

दापोली तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी; पालगडमध्ये सर्वाधिक ३८३ मिलीमीटर पावसाची नोंद

6 Jul 2026 6:07 AM

दापोली : तालुक्यात ६ जुलै रोजी मुसळधार पावसाने झोडपून काढले असून सर्वच भागात पावसाची जोरदार नोंद झाली आहे. महसूल विभागाकडून…

दापोली तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी; पालगडमध्ये सर्वाधिक ३८३ मिलीमीटर पावसाची नोंद

दापोली माथेगुजर येथे वादळी वाऱ्यामुळे गोठ्याचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

6 Jul 2026 6:05 AM

दापोली : तालुक्यातील माथेगुजर येथे अचानक आलेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे एका गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माथेगुजर…

दापोली माथेगुजर येथे वादळी वाऱ्यामुळे गोठ्याचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

दापोलीत मुसळधार पाऊस: आंजर्ले येथे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

5 Jul 2026 1:58 PM

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथे आज झालेल्या मुसळधार पावसामुळे कोपरी भागातील शिंत्रे यांच्या घरासमोरील रस्त्यालगत असलेले एक मोठे आंब्याचे झाड…

दापोलीत मुसळधार पाऊस: आंजर्ले येथे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

रत्नागिरीतील लोकमान्य टिळक जन्मस्थान येथे ‘पुस्तक दालना’चा शुभारंभ

4 Jul 2026 2:59 PM

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून रत्नदुर्ग किल्ला, पतित पावन मंदिर, थिबा राजवाडा यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक…

रत्नागिरीतील लोकमान्य टिळक जन्मस्थान येथे ‘पुस्तक दालना’चा शुभारंभ

रत्नागिरी विमानतळ विकासाला गती: भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत रविवारी सामंजस्य करार

4 Jul 2026 2:38 PM

रत्नागिरी : कोकण आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण तसेच सुरक्षा क्षेत्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडत आहे. रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी…

रत्नागिरी विमानतळ विकासाला गती: भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत रविवारी सामंजस्य करार

रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई; तळोजा येथे ८९ लाखांच्या अमली पदार्थांची विल्हेवाट

4 Jul 2026 2:20 PM

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांनी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल नष्ट करण्याचे निर्देश राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना दिले…

रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई; तळोजा येथे ८९ लाखांच्या अमली पदार्थांची विल्हेवाट

करंजाणीत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम; दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

4 Jul 2026 1:24 PM

दापोली : पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मेहता फार्म परिसरात नुकताच वृक्षारोपणाचा उपक्रम…

करंजाणीत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम; दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश