मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

रत्नागिरीत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सभासदांना ओळखपत्रांचे उत्साहात वितरण

1 Jul 2026 2:24 PM

रत्नागिरी: माळनाका येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरीच्या वतीने सभासदांसाठी अधिकृत ओळखपत्रांचे वितरण अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आले.…

रत्नागिरीत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सभासदांना ओळखपत्रांचे उत्साहात वितरण

गुहागर तालुक्यातील उमराठ येथे कृषिदिन उत्साहात साजरा; बचत गटाच्या माध्यमातून १० एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा पथदर्शी प्रयोग

1 Jul 2026 1:26 PM

गुहागर : हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुहागर पंचायत समिती, तालुका कृषी विभाग आणि उमराठ…

गुहागर तालुक्यातील उमराठ येथे कृषिदिन उत्साहात साजरा; बचत गटाच्या माध्यमातून १० एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा पथदर्शी प्रयोग

रत्नागिरी जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’, तर २ ते ५ जुलैदरम्यान ‘ऑरेंज अलर्ट’; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

1 Jul 2026 1:15 PM

रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज,…

रत्नागिरी जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’, तर २ ते ५ जुलैदरम्यान ‘ऑरेंज अलर्ट’; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे सेवानिवृत्त; सहकार क्षेत्राकडून सत्कार

1 Jul 2026 11:44 AM

रत्नागिरी : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे ३० जून रोजी सरकारी सेवेतून…

रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे सेवानिवृत्त; सहकार क्षेत्राकडून सत्कार

शरद पवार आणि अमित शहांच्या योगदानामुळे सहकार चळवळ वृद्धिंगत; रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांचं प्रतिपादन

1 Jul 2026 11:24 AM

रत्नागिरी : शहरातील मराठा भवन येथे केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिवसाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सहकार मेळाव्याचे…

शरद पवार आणि अमित शहांच्या योगदानामुळे सहकार चळवळ वृद्धिंगत; रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांचं प्रतिपादन

अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणतीही जागा अद्याप निश्चित नाही – मुख्यमंत्री

1 Jul 2026 11:03 AM

रत्नागिरी : जिल्ह्यातील पूर्णगड, मेर्वी तसेच बारसू आणि देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणतीही जागा अद्याप निश्चित नाही – मुख्यमंत्री

दापोलीत मनसेच्या वतीने कृषी आणि डॉक्टर दिन उत्साहात साजरा; शेतकरी व डॉक्टरांचा सत्कार

1 Jul 2026 10:44 AM

दापोली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दापोली येथे बुधवारी, १ जून २०२६ रोजी कृषी दिन आणि डॉक्टर…

दापोलीत मनसेच्या वतीने कृषी आणि डॉक्टर दिन उत्साहात साजरा; शेतकरी व डॉक्टरांचा सत्कार

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या दापोली तालुका अध्यक्षपदी भगवान घाडगे तर सचिवपदी अशोक जाधव यांची निवड

1 Jul 2026 8:28 AM

दापोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कोकण विभाग दापोली तालुका कार्यकारिणीवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात…

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या दापोली तालुका अध्यक्षपदी भगवान घाडगे तर सचिवपदी अशोक जाधव यांची निवड

लायन्स क्लब दापोलीच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद बेर्डे यांची निवड; ४ जुलै रोजी होणार शपथविधी

30 Jun 2026 10:16 AM

दापोली : सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रात सक्रिय असलेले गुरुप्रसाद प्रकाश बेर्डे यांची लायन्स क्लब दापोलीच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी…

लायन्स क्लब दापोलीच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद बेर्डे यांची निवड; ४ जुलै रोजी होणार शपथविधी