व्हिजन दापोली ठरणार सर्वांगीण विकासाचा नवा आराखडा; आधुनिक शेतीसह नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश
दापोली : तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणारा ‘व्हिजन दापोली’ हा उपक्रम आता अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेला जाणार आहे. यामध्ये…
