मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी
रत्नागिरी: शिरगांव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये १७ सप्टेंबर २०२६ रोजी केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. मराठी पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते, इतिहासकार आणि…
