२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प, लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी मांडली ‘सप्तधारा’ची रूपरेषा
नवी दिल्ली: ऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प व्यक्त केला. देशाची मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी…
